Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकाचं तरुणीसोबत भयंकर कृत्य! ‘तुझं करियर उध्वस्त करेन’ अशी धमकी देत ‘अश्लील व्हिडीओ’ पाठवले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 23 September 2026, 12:18

मुंबई : माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

मोहम्मद कैफ मोहम्मद अस्लम शेख (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो विद्यार्थ्यांना संगणक विषय शिकवत असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

आरोपी शिक्षकाने पीडित १४ वर्षीय विद्यार्थिनीशी संवाद वाढवण्यासाठी ‘स्नॅपचॅट’ या सोशल मीडिया अॅपचा वापर केल्याचे सांगण्यात आले आहे. चॅटिंगच्या माध्यमातून त्याने सुरुवातीला तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीला स्नॅपचॅटवर अश्लील व्हिडिओ पाठवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास किंवा वाच्यता केल्यास तिचे शैक्षणिक करिअर पूर्णपणे खराब करण्याची धमकी आरोपी शिक्षकाने दिल्याचा आरोप आहे. या धमकीमुळे विद्यार्थिनी मानसिक दबावाखाली आल्याचे सांगण्यात आले आहे.

 

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

शिक्षकाच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी शिक्षक मोहम्मद कैफ मोहम्मद अस्लम शेख याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक पुरावे गोळा करत असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बंद राजगड कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी तयारी! 467 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन

Tuesday, 29 September 2026, 9:33

इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूला अचानक नवं वळण! सोनू सिंहसोबत वाढली होती जवळीक, तो विवाहित अन् 2 मुलांचा बाप; आईचा मोठा दावा

Tuesday, 29 September 2026, 9:28

बारामतीत दुहेरी हत्याकांड! माजी सरपंच महिलेसह दोघींना झोपेतच गळे चिरून संपवलं; परिसरात खळबळ

Tuesday, 29 September 2026, 9:14

बारामतीच्या गजबजलेल्या राजहंस चौकात थरार! दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 29 September 2026, 8:26

विलीनीकरण होणार की नाही? शरद पवारांनी संभ्रम केला दूर; म्हणाले, “त्यांनी आमच्यासोबत यावं….”

Tuesday, 29 September 2026, 8:14

Maharashtra Weather: पाऊस गायब! महाराष्ट्रात आज हवामानाचं चित्र बदललं; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Tuesday, 29 September 2026, 8:07
Next Post

अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! कोठडीत वाढ, पत्नी कल्पना खरातला जामीन; 30 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp