Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raj Thackeray Udhhav Thackeray: नव्या पर्वाला सुरुवात! ’18 वर्षांनंतर एकत्र आलो, ते एकत्र राहण्यासाठी’ भावांचं सोबत बाळासाहेबांना अभिवादन; आईकडून ओवाळणी, संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पाणावले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 12:46
Raj Thackeray Udhhav Thackeray: A new era begins! 'We came together after 18 years, to stay together' Brothers greet Balasaheb; Wave from mother, tears welled up in entire Maharashtra

मुंबई: मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये (Raj Thackeray Udhhav Thackeray) पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brand) युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. या घोषणेआधी (Big Breaking) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीला (Maharashtra Politics) भावनिक पार्श्वभूमी मिळाली. उद्धव ठाकरे (Shivsena) आणि राज ठाकरे (MNS) यांनी एकत्र येत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले.  (Latest Breaking News)

 

या वेळी स्मृतिस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. अनेक वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र दिसल्याने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. या क्षणांनी केवळ उपस्थितच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Marathi News)

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही एकत्र अभिवादन केले, तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही एकत्र येत स्मृतिस्थळाला नमन केले. या दृश्यामुळे ठाकरे कुटुंबातील ऐक्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले.

युतीच्या घोषणेआधी राज ठाकरे यांच्या आईने दोन्ही बंधूंना ओवाळले. या प्रसंगाने उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थक अधिकच भावूक झाले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला कार्यकर्त्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातही जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला. नागपुरातील मानकापूर परिसरातील मनसे कार्यालयाबाहेर ढोल, डीजे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद व्यक्त करण्यात आला.

ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होत असलेली युती यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

महामेट्रोने तिकिटांचे दर स्थिर ठेवण्यासाठी घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.