Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: अब राजा वही बनेगा जो हकदार होगा! भाजपमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी नाही; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 29 December 2025, 8:27

पुणे: पुणे (Pune News)महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील लोकप्रतिनिधींच्या मुलांना किंवा नातेवाईकांना या निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घराणेशाहीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

 

पुण्यातील जवळपास 6 लोकप्रतिनिधी आपल्या कुटुंबातील 9 सदस्यांसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होते. तसेच पिंपरी चिंचवडमध्येही अशाच प्रकारे 2 जणांसाठी प्रयत्न सुरू होते. संपूर्ण राज्याचा विचार केला तर हा आकडा 100 च्या पुढे जात असल्याने पक्षाने हा कठोर नियम लागू करण्याचे ठरवले आहे. 48 तासांच्या कालावधीत हा मोठा बदल घडवून आणल्याने इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामध्ये खडकवासला मतदारसंघातील आमदार भीमराव तापकीर यांचे पुतणे अभिषेक यांच्या उमेदवारीवर संकट आले आहे. मात्र वर्षा तापकीर या स्वतः 3  वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असल्याने त्यांची बाजू काहीशी जमेची मानली जात आहे.

दुसरीकडे वडगाव शेरीमधील राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र हे भाजपमध्ये सामील झाले असून त्यांचे वडील दुसऱ्या पक्षात असल्याने त्यांना या नियमातून सूट मिळू शकते. तसेच खासदार मोहोळ यांचे चुलत बंधू श्रीधर मोहोळ यांच्या प्रभागात सक्षम पर्यायाचा अभाव असल्याने त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. दिवंगत नेते गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना या निवडणुकीत सवलत मिळण्याची चिन्हे आहेत.

मात्र आमदार सुनील कांबळे यांची कन्या सुप्रिया आणि राज्यमंत्री मिसाळ यांचे चिरंजीव करण यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. मिसाळ यांच्या कुटुंबातून मानसी देशपांडे या 3 वेळा निवडून येऊनही त्यांना केवळ नातेवाईक असल्याने पदे मिळाली नाहीत अशी नाराजी व्यक्त होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या नियमाची कडक अंमलबजावणी झाल्यास अनेक नवीन चेहऱ्यांना महापालिकेत निवडून येण्याची संधी मिळणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलल्याचे भाजपच्या कोअर कमिटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post

काँग्रेस-शिवसेना-मनसेची पुण्यात नवी आघाडी; 80-65-65 चा फॉर्म्युलाही ठरला; आज होणार घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.