Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गरब्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य अन् मोबाईलमध्ये मुलींचे १५० अश्लील व्हिडीओ! परदेशात व्हिडीओ विकल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 October 2026, 14:30

नालासोपारा : नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या 22 वर्षीय तरुणाविरोधात आता बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये 150 हून अधिक अश्लील व्हिडीओ असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच काही युवतींचे अश्लील व्हिडीओ परदेशातील पॉर्न संकेतस्थळावर पाठवून त्यातून पैसे कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी नालासोपारा पश्चिम येथील छेडानगर परिसरातील वेबकॉर्न जिममध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. व्यायामासाठी आलेल्या काही तरुणांसमोर आरोपीने नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता सुरुवातीला 30 हून अधिक अश्लील व्हिडीओ आणि आक्षेपार्ह सामग्री आढळल्याचा दावा करण्यात आला होता. आता या व्हिडीओंची संख्या 150 पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, व्हिडीओंची नेमकी संख्या आणि स्वरूप तपासातून स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणात 12 ऑक्टोबर रोजी एका तरुणीने आरोपीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. आरोपीने काही युवतींना लक्ष्य करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, विश्व हिंदू महासंघाचे प्रभारी प्रदीप मिश्रा यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांकडे सुपूर्द केलेल्या मोबाईलमधील कथित पुरावे हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अहमद मेमन नावाची व्यक्ती आरोपीला घटनास्थळावरून घेऊन गेल्याचा दावाही त्यांनी केला. या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात यावा, तसेच डिजिटल पुरावे आणि कथितरीत्या सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी होणे बाकी असून, पोलिसांच्या तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“५ लाख दे नाहीतर कारवाई करेन” फुरसुंगीत गुटखा विक्रेत्याला मागितली५ लाखांची खंडणी; पोलीस अमंलदाराचं तडकाफडकी निलंबन

Tuesday, 13 October 2026, 15:35

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणार थेट १ लाख रुपये? कृषी उपकरणांसाठी सरकार करणार मदत? मोठी माहिती समोर

Tuesday, 13 October 2026, 15:23

घर गहाण ठेवलं, सोनं विकलं… पेट्रोल पंपात भागीदारी देणार म्हणून घेतली मोठी रिस्क; पुण्यातील व्यावसायिकाची 2.47 कोटींची फसवणूक

Tuesday, 13 October 2026, 14:33

गरब्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य अन् मोबाईलमध्ये मुलींचे १५० अश्लील व्हिडीओ! परदेशात व्हिडीओ विकल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 13 October 2026, 14:30

पुण्यात दारूच्या नशेत तरुण डायरेक्ट टॉवरवर चढला नंतर झोपला! पोलीस अन् नागरिक हैराण; ३ तासांचा थरार , नेमकं काय घडलं?

Tuesday, 13 October 2026, 14:24

UPI पेमेंटवर शुल्क लागणार की नाही? MDR शुल्क लागू करण्याबाबत NPCI चा महत्त्वाचा निर्णय

Tuesday, 13 October 2026, 14:16
Next Post

घर गहाण ठेवलं, सोनं विकलं… पेट्रोल पंपात भागीदारी देणार म्हणून घेतली मोठी रिस्क; पुण्यातील व्यावसायिकाची 2.47 कोटींची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp