Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला, गाडीवर शेण फेकले; बांगड्या आणि टोमॅटोही भिरकावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 August 2024, 21:33
MNS worker attacked on uddhav thackeray car in thane

ठाणे: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शेण फेकण्यात आले आहे. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा आज ‘भगवा सप्ताह मेळावा’ पार पडणार आहे. त्यापूर्वी मनसैनिकांकडून ठाकरेंच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मराठवाडा दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मनसेने देखील थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले आहे. उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना त्यांच्या गाडीवर शेण फेकले आहे. तसेच ठाकरेंच्या बांगड्या आणि टोमॅटोही फेकण्यात आले.

 

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा पार पडणार आहे. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले आहेत. सभास्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी संबंधित मनसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. या मनसैनिकांच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीवर फुगे मारण्यात आले आहेत. येथे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. मनसेच्या वतीने बांगड्या टाकून उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात येत आहे. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Next Post
2 Soldiers Killed In Gunfight With Terrorists In J&K, Encounter On

जम्मू काश्मीर: अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, दोन जवान शहीद, तर तीन जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.