Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manikrao Kokate: रुग्णालयात पोलीस, हायकोर्टात सुनावणी! माणिकराव कोकाटेंना आजच अटक होणार? मेडिकल बुलेटिनकडे राज्याचं लक्ष

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 16:01
Manikrao Kokate: Police at the hospital, hearing in the High Court! Will Manikrao Kokate be arrested today? State's attention to the medical bulletin

मुंबई: नाशिकच्या सदनिका घोटाळा (Manikrao Kokate) प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा (Manikrao Kokate Resign) राजीनामा दिलेले (Manikrao Kokate Arrest Warrant) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी (Manikrao Kokate Controversy) मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर अँजिओग्राफी करण्यात आली असून, त्यांच्या प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी निर्णायक ठरणार आहे. (Maharashtra Politics)

 

आजच अटकेची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाकडे अँजिओग्राफीसह संपूर्ण वैद्यकीय अहवालाची अधिकृत मागणी केली आहे. कोकाटेंची प्रकृती स्थिर असल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यास, आजच अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील सुमारे 1.5 तासांपासून नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात उपस्थित असून अहवाल मिळाल्यानंतर तो थेट न्यायालयात सादर केला जाणार आहे. (Marathi News)

कोकाटेंना विश्रांतीचा सल्ला

दरम्यान, लीलावती रुग्णालय प्रशासन आज दुपारी 4 वाजता कोकाटेंच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जाहीर करणार आहे. सध्या कोकाटे अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. रुग्णालयात कोकाटेंची पत्नी सीमा कोकाटे आणि मुलगी सीमंतिनी कोकाटे उपस्थित आहेत. डॉक्टरांनी कोकाटेंना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण टाळण्यास सांगितले आहे. (Latest Marathi News)

आज सुनावणी

आज दुपारी 3 वाजता मुंबई उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेत सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ही सुनावणी नाशिक मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटशी थेट संबंधित नाही. नाशिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपींना अटक करून हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

वैद्यकीय अहवाल, उच्च न्यायालयातील सुनावणी आणि अटक वॉरंट या तिन्ही बाबी लक्षात घेता माणिकराव कोकाटेंसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post

Uruli Kanchan Crime: पेठ येथे धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.