Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: ‘शिवसेनेत ‘भाकरी’ फिरणार! महापालिका निकालांनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा ‘मास्टरस्ट्रोक’!’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 February 2026, 17:27

मुंबई: मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला (Maharashtra Politics) असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच मोठे संघटनात्मक आणि मंत्रिमंडळातील (Shivsena) बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत पक्षाला मिळालेल्या यश-अपयशाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय आकार घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. (Latest Marathi News)

 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नसल्याची नोंद शिंदे यांनी घेतली आहे. काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांना थेट कानपिचक्या दिल्याचे सांगितले जाते. 2 ते 4 मंत्र्यांना लवकरच पदावरून दूर केले जाऊ शकते आणि त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.

निवडणुकांतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना गावागावांत जाऊन संघटना मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपेक्षित यश का मिळाले नाही, स्थानिक पातळीवर कुठे कमतरता राहिली, याचा सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदे यांनी मंत्र्यांना इशारा दिला होता की, केवळ ताफा घेऊन फिरणे पुरेसे नाही, तर संघटनात्मक कामगिरीही दिसली पाहिजे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर वगळता इतर महानगरपालिका क्षेत्रांत पक्षाला मोठा फटका बसला. काही प्रभावी नेत्यांच्या नातेवाईकांनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता कामगिरीच्या आधारेच जबाबदाऱ्या ठरवण्याचा स्पष्ट संदेश देण्याची तयारी सुरू आहे.

या संभाव्य फेरबदलांमुळे शिंदे गटात नव्या नेतृत्वाला संधी मिळू शकते आणि आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता कोणावर कारवाई होणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Indapur

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक ‘वन स्ट्रोक’ निर्णय! 78 कामगारांच्या खात्यात 1.57 कोटी जमा; नगराध्यक्ष भरत शहांचा मोठा पुढाकार

Thursday, 9 April 2026, 15:33

बॉक्स ऑफिसवर पुन्हा धडाका! विजय-रश्मिकाची जोडी ‘या’ मोठ्या सिनेमातून परतणार; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह

Thursday, 9 April 2026, 15:22

एक-दोन नव्हे तर तब्बल 35 गुन्ह्यांचा कुख्यात सराईत अखेर जेरबंद! खेड पोलिसांची मोठी कामगिरी; तीन खुनांचे गुन्हे उघड

Thursday, 9 April 2026, 14:54

शिरूरमध्ये एटीएसची धडक कारवाई! गावठी पिस्टलसह दोघे जेरबंद; मोठा कट उधळला?

Thursday, 9 April 2026, 14:29
Crime

Crime : पोलिसांकडूनच महिलेची लूट? 7 लाखांसाठी रचले ‘असे’ चक्रव्यूह; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीने पोलीस दलात खळबळ

Thursday, 9 April 2026, 14:22

तरुणांनो सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकार देणार दरमहा मोठी संधी; ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026’ जाहीर, असा करा अर्ज

Thursday, 9 April 2026, 14:14
Next Post

पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न; भाजपकडून स्थायी समिती सदस्यापदी कोणाला संधी? यादी... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.