Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Municipal Election 2026: पुण्यात ‘दंगल’ अन् मुंबईत शाईचा गोंधळ! बाणेरमध्ये गाड्या फुटल्या तरीही तरुणाईचा मतदानाला उदंड प्रतिसाद; पहा कुठे किती टक्के मतदान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 15 January 2026, 18:54
Maharashtra Municipal Election 2026: 'Dangal' in Pune and ink chaos in Mumbai! Despite cars breaking down in Baner, youth respond overwhelmingly to vote; See where the voting percentage is

पुणे: राज्यात तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या 29 महापालिकांच्या (Maharashtra Municipal Election 2026) निवडणुकांसाठी आज दिवसभर उत्साहात (Pune Mahapalika Election) मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सकाळपासूनच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले होते. 100 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या झेन झी (Maharashtra Election Exit Poll) मतदारांपर्यंत सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. मात्र या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचं चित्र समोर आलं आहे. (Latest Marathi News)

विशेषतः मुंबईत मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घसरल्याचं दिसून आलं. दुपारी 3.30 वाजेपर्यंत मुंबईत केवळ 41.08 टक्के मतदान झालं होतं. त्यातही कुलाबा येथील वॉर्ड क्रमांक 227 मध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत अवघे 15.73 टक्के मतदान झालं असून हा कदाचित राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड ठरण्याची शक्यता आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतची अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यातील इतर शहरांमध्येही मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 36.95 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 40.50 टक्के, सोलापुरात 40.39 टक्के, नाशिकमध्ये 39.64 टक्के तर जळगावमध्ये केवळ 34.27 टक्के मतदान झालं. सोलापुरात अंतिम मतदान टक्का 52 ते 55 टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

कोल्हापूरमध्ये 50.85 टक्के, परभणीत 49.16 टक्के, अहिल्यानगरमध्ये 48.49 टक्के आणि वसई-विरारमध्ये 45.75 टक्के मतदान झालं असून काही शहरांमध्ये तुलनेने समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.

महापालिका निवडणुका म्हणजे शहराच्या कारभाराची दिशा ठरवणारा कौल. मात्र महानगरांमध्ये सातत्याने घसरत चाललेला मतदानाचा टक्का लोकशाहीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांचा वाढता उदासीनपणा, राजकारणावरील नाराजी आणि व्यवस्थेवरील अविश्वास हे यामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहेत. निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, कोणत्या शहरात कोणाच्या हाती सत्ता जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बिबट्याने मेंढ्याच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार; वाघाळे येथील घटना

Sunday, 14 June 2026, 16:03

पुणेकरांच्या ताटातून पनीर गायब! एफडीएच्या धास्तीने भेसळमाफियांचे धाबे दणाणले

Sunday, 14 June 2026, 15:54

आमदार रोहित पवारांच्या “अन्नत्याग”ला पाठिंबा; इंदापुरात महाविकास आघाडीचा रास्ता रोको

Sunday, 14 June 2026, 15:52

पुणे पोलिसांचा ‘ड्रग्स’ तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक! धायरी आणि खडकीत 10 लाखांहून अधिकचा गांजा जप्त

Sunday, 14 June 2026, 15:10

सुपा पोलिसांची तत्परता! 12 तासांत शोधून दिले हरवलेले सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र

Sunday, 14 June 2026, 14:28

महावितरणची स्मार्ट मीटर मोहीम! आता वीजबिल वाढीच्या तक्रारींना पूर्णविराम; ग्राहकांसाठी सवलतीचीही घोषणा

Sunday, 14 June 2026, 14:17
Next Post
Mumbai Election: "Mumbai Mayor now belongs to BJP?" JVC predicts 137 seats for BJP; 'Key' of power in hands of Fadnavis-Shinde

Mumbai Election: "मुंबईचा महापौर आता भाजपचाच?" JVC कडून भाजपला 137 जागांचा अंदाज; सत्तेची 'चावी' फडणवीस-शिंदेंच्या हाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.