Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC करा एका क्लिकवर; ‘या’ संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 20 September 2025, 19:02
Do e-KYC for the 'Chief Minister-My Beloved Sister' scheme with one click; Online facility available on 'this' website

Photo-Social Media

मुंबई : राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा आणि प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी e-KYC प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी  https://ladakibahin.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

ही प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवरूनही सहज करता येणार असून, यामध्ये आधार प्रमाणीकरणाद्वारे लाभार्थ्यांचे सत्यापन केले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येत्या *दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन लाभार्थ्यांना केले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य व पोषणात सुधारणा, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका भक्कम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) प्रणालीद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

e-KYC प्रक्रियेअंती लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार असून, यामुळे भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवणेही अधिक सोपे होईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

फसवणुकीपासून सावधगिरी बाळगावी

यासंदर्भात कोणतीही आर्थिक मागणी करणाऱ्या व्यक्तींना पैसे देऊ नयेत, अशी सूचना देत कोणत्याही भ्रमात न पडता अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा , असा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यभरातील लाखो लाभार्थिनींसाठी ही प्रक्रिया आवश्यक असून, योजनेच्या लाभासाठी आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Crime News: Forced marriage of a seventh-grade girl; Mother had an immoral relationship with her son-in-law, forced physical intercourse and...

Crime News: सातवीतल्या मुलीचं जबरदस्ती लग्न; आईचेच होते जावयाशी अनैतिक संबंध, बळजबरी शारीरिक संबंध अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.