Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 राज्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार; मुख्यमंत्री फडणवीसांचे आपत्कालीन यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 20 August 2025, 10:49

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणांना उच्चस्तरीय सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. जीवितहानी, पशुधन व घरांचे नुकसान यासंदर्भात तातडीने मदत पुरविण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे  12 ते  14 लाख एकरवरील शेतीचे पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषांनुसार भरपाई देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे दर तीन तासांनी राज्यातील नागरिकांना सतर्कतेचे अलर्ट देण्यात येत आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली असून, आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सर्व जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षांना परस्पर समन्वय राखत सतत माहिती आदानप्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Next Post

Mumbai BEST Election Results : बॅलेट पेपरवर निवडणूक, तरीही ठाकरे बंधूंचा पराभव; एकही जागा मिळाली नाही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.