Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Harshwardhan Sapkal : शिवप्रेमींच्या संतापानंतर हर्षवर्धन सपकाळांची मोठी दिलगिरी; फेसबुक पोस्टमध्ये “नाठाळाच्या माथी हाणू काठी” म्हणत भाजपवरही प्रहार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 February 2026, 18:00
Harshwardhan Sapkal: Harshwardhan Sapkal's big apology after the anger of Shiv lovers; In a Facebook post, he also attacked BJP by saying "Hanu stick on Nathal's head"

मुंबई: राज्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर (Harshwardhan Sapkal ) जल्लोषाची तयारी सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी टिपू सुलतानच्या कार्याचा उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. या वक्तव्यात (Maharashtra Politics) शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. (Breaking News)

 

भाजपच्या नेते आणि आमदारांनी सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला असून विशिष्ट मतदारसंघाला खूश करण्यासाठी असे विधान केले जाते, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. काही ठिकाणी शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेत सपकाळ यांच्या निवासस्थानीही धाव घेतली. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून मोठी चर्चा रंगली.

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा केला आहे. भाजपने जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून चुकीच्या पद्धतीने विधान पसरवले, असे त्यांनी म्हटले. तसेच, माझ्या शब्दांमुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्ट करत त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे भूमिका मांडली. कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी” या ओळी उद्धृत करत आपला संदेश दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवजयंतीपूर्वी राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले असून, पुढील काही दिवसांत या वादाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Indapur News : इंदापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून निषेध आंदोलन; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.