Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर! भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात तब्बल २,१८० रुपयांची मोठी घसरण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 November 2026, 11:44

मुंबई: सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, प्रति तोळ्यामागे तब्बल २,१८० रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख ३९ हजार ८०० रुपयांवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले होते. मात्र, या घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे लग्नसराई, सणासुदीचे दिवस आणि इतर शुभकार्यासाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता दरात झालेल्या घसरणीमुळे दागिने बनवण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबांना काहीसा फायदा होऊ शकतो.

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असली, तरी चांदीच्या दरात मात्र कोणताही मोठा बदल झालेला नाही. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या १०० ग्रॅम चांदीचा दर २० हजार रुपये आहे. त्यामुळे सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, आगामी काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, मागणी आणि पुरवठा यांसारख्या घटकांचा मौल्यवान धातूंच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोने आणखी स्वस्त होणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर

– १ ग्रॅम : १३,९८० रुपये
– ८ ग्रॅम : १,११,८४० रुपये
– १० ग्रॅम : १,३९,८०० रुपये
– १०० ग्रॅम : १३,९८,००० रुपये

२२ कॅरेट सोन्याचे आजचे दर

– १ ग्रॅम : १२,८१५ रुपये
– ८ ग्रॅम : १,०२,५२० रुपये
– १० ग्रॅम : १,२८,१५० रुपये
– १०० ग्रॅम : १२,८१,५०० रुपये

१८ कॅरेट सोन्याचे आजचे दर

– १ ग्रॅम : १०,४८५ रुपये
– ८ ग्रॅम : ८३,८८० रुपये
– १० ग्रॅम : १,०४,८५० रुपये
– १०० ग्रॅम : १०,४८,५०० रुपये

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

शिक्षकांचा पगार 8 वर्षे थकवला, आता हायकोर्टाचा दणका! सिंहगड संस्थेची CBI, ED कडून चौकशी; हायकोर्टाची कठोर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp