Saturday, February 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 100 कोटींचा निधी तातडीने मंजूर; 24 फेब्रुवारीच्या आंदोलनाबाबत सरकारचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 February 2026, 23:10
Good news for ST employees! Fund of Rs 100 crores approved immediately; Government's big decision regarding the February 24 protest

मुंबई : एसटी महामंडळातील सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी 100 कोटी रुपये तातडीने मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एसटीकडे निधीअभावी थकीत वेतन देणे शक्य नसल्याने शासनाने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका यापूर्वी मांडण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून दरमहा सुमारे 65 कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्ते देण्यास सुरुवात झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधी उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.

या पार्श्वभूमीवर काही कामगार संघटनांनी 24 फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा दिला होता. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी शासनाकडे 210 कोटी रुपयांची मागणी केली. त्यापैकी 100 कोटी रुपये तत्काळ देण्यात आले असून उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत थकीत हप्ते दिले जातील, असा ठाम शब्द त्यांनी दिला.

दरम्यान, सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संघटनांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. एसटी ही राज्यातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी असल्याने आर्थिक अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime News: ‘आई, तू दुसरं लग्न केलंस, मी केलं तर काय बिघडलं?’; संतापाच्या भरात लेकीचा काटाच काढला, घटनेने महाराष्ट्र सुन्न!

Saturday, 21 February 2026, 10:04

Pune Crime : मॅट्रिमोनी साईटवर ‘तो’ भेटला, लग्नाचे स्वप्न दाखवले आणि एका झटक्यात लुटले 60 लाख; पुण्यातील महिलेसोबत घडलं भयंकर

Saturday, 21 February 2026, 9:11

Indapur News: निरा भिमा सर्व गाळप झालेल्या ऊसाची बिले देणारा राज्यातील पहिला कारखाना

Saturday, 21 February 2026, 8:52

Bhigwan kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळं वळण! तरुणीची पोलीस ठाण्यात एन्ट्री, पण आता तरुणाचं काय होणार? समोर आली नवी अपडेट

Saturday, 21 February 2026, 8:31

Pune Weather: फेब्रुवारीतच मे महिन्याचा फील! पुण्यात सूर्याचा प्रकोप सुरू; शिवाजीनगर आणि लोहगावमध्ये तापमानाचा नवा रेकॉर्ड

Saturday, 21 February 2026, 7:51
Dhanteras Horoscope Today, October 18, 2025: Today, Dhanteras, these four zodiac signs will get benefits; How will today be for all 12 zodiac signs? Know...

Today’s Horoscope: आज शनिदेव होणार प्रसन्न! ‘या’ राशींवर होणार पैशांचा पाऊस; बघा आजचे तुमचे राशीभविष्य

Saturday, 21 February 2026, 7:25
Next Post
Dhanteras Horoscope Today, October 18, 2025: Today, Dhanteras, these four zodiac signs will get benefits; How will today be for all 12 zodiac signs? Know...

Today's Horoscope: आज शनिदेव होणार प्रसन्न! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; बघा आजचे तुमचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.