Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘मला शरीरसंबंध ठेऊ दे’ म्हणत तिचे कपडे काढले अन्… स्पा सेंटरवर ‘रेड’ मारायला गेलेल्या व्यक्तीचं महिलेसोबत अश्लील कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 November 2025, 19:08
Crime News: Man who went to raid spa center, allegedly took off her clothes and committed obscene act with woman

मुंबई: मागच्या महिन्यात आरसीएफ (Crime News) पोलिसांनी मुंबईच्या चेंबूर परिसरातील (Mumbai News) युवान स्पा सेंटरवर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान सेक्स रॅकेट उघडकीस आले होते आणि थायलंडमधील 8 तरुणींची सुटका करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. छापा मारताना पोलिसांसोबत गेलेल्या एका व्यक्तीनेच, त्यावेळी एका थायलंडच्या तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Mumbai Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी युवान थाई स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ग्राहक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले होते. सुटका केलेल्या थायलंडच्या महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर जवळपास महिनाभरानंतर, या रेडदरम्यान काम करणाऱ्या 38 वर्षीय स्पा थेरेपीस्टने 24 तारखेला सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तिच्या तक्रारीनुसार, छाप्याच्या दिवशी संबंधित व्यक्तीने संध्याकाळी 5.45 वाजता एक तासाची डीप टिश्यू थेरेपी बुक केली होती. मसाज सुरू असताना त्या व्यक्तीने अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर त्याने ‘माझ्याशी शरीरसंबंध ठेव नाहीतर महाग पडेल’ म्हणत धमकावले आणि स्वतःला प्रभावशाली असून पोलिसांशी संबंध असल्याचे सांगून खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवली. त्यानंतर त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तिला विवस्त्र केले. काही वेळात तिघे अनोळखी व्यक्ती खोलीत आले आणि त्यांनी त्या अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले, असा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, छापा टाकण्यापूर्वी आरसीएफ पोलिसांनी बोगस ग्राहक म्हणून याच व्यक्तीला आत पाठवले होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सांताक्रूझ पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Uruli Kanchan News: Constitution Day celebrated with enthusiasm in Uruli Kanchan...!

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथे संविधान दिन उत्साहात साजरा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.