Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: नवऱ्याचं भयंकर कृत्य! प्रेग्नेंट बायकोला जबरदस्ती दारू पाजली, तिला विकून टाकण्याची धमकी दिली अन् मित्रांना फोन करून…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 18:49
Crime News: Husband's horrific act! He forced his pregnant wife to drink alcohol, threatened to sell her and called his friends...

मुंबई: कोणताही पती (Crime News) आपल्या पत्नीला विकण्याचा विचार (Mumbai News) करू शकतो का, असा धक्कादायक प्रश्न मुंबईतील एका घटनेमुळे उपस्थित झाला आहे. येथे एका विवाहित महिलेने आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केले असून, पतीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मित्रांमध्ये व्हायरल केल्याचा दावा तिने केला आहे. या प्रकरणी महिलेने भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Breaking News)

 

अश्लील फोटो मित्रांना पाठवले

भिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या महिलेचे लग्न 3 वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर सुमारे अडीच वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र, सुमारे एक महिन्यापूर्वी पतीच्या वागण्यात अचानक बदल झाल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. पतीने तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते आपल्या मित्रांना पाठवले, तसेच एक व्हिडिओही व्हायरल केल्याचा आरोप तिने केला आहे. (Latest Marathi News)

जाब विचारल्यास मारहाण

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने पतीला जाब विचारला असता त्याने तिची मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने तिला दारू पाजण्यात आली. दारूच्या नशेत असताना पती कोणाला तरी फोनवर सांगत होता की, मी तिला विकून टाकणार आहे, म्हणूनच हा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला आहे, असे पत्नीने ऐकल्याचे तिने सांगितले आहे.

पीडित महिला गर्भवती

पीडित महिला सध्या 5 महिन्यांची गर्भवती आहे. मात्र, तरीही पतीकडून तिच्यावर वारंवार मारहाण केली जात असल्याचा आरोप तिने केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून ती सध्या आपल्या बहिणीकडे राहायला गेली आहे. महिलेने सांगितले की, यापूर्वी तिने पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली. या तक्रारीत मला न्याय मिळाला नाही, तर मी माझे आयुष्य संपवेन, असेही तिने नमूद केले होते.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी भिवंडी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी  आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21
Next Post
Pune Crime: Seeing her drunk, the devil in him woke up! Landlord in Pune commits obscene act with young girl in PG

Pune Crime: तिला मद्यधुंद अवस्थेत पाहून त्याच्यातला सैतान जागा झाला! पुण्यात घरमालकाचं पीजीतल्या तरुणीसोबत अश्लील कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.