Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: गालगुच्चे घेतले, पँटमध्ये हात टाकून ‘तिथे’ स्पर्श केला; सिक्युरिटी गार्डचं अल्पवयीन मुलासोबत भयानक कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 December 2025, 19:52
Crime News: He took the cheek, put his hand in his pants and touched 'there'; Security guard's horrific act with a minor boy

मुंबई: मुंबईतील ताडदेव परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत (Crime News) अत्यंत धक्कादायक (Mumbai News) घटना समोर आली आहे. या सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डने सोसायटीत खेळणाऱ्या एका 9 वर्षाच्या लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून, ताडदेव पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

 

रविवारी सुट्टी असल्यामुळे सोसायटीतील लहान मुले सोसायटीच्या ग्राउंडमध्ये खेळत होती. याच दरम्यान सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड विरेंद्र रामजी राय हा त्या 9 वर्षाच्या मुलाजवळ गेला. त्याने मुलाचे गाल ओढले, त्याला मिठी मारली आणि त्याच्या पॅन्टमध्ये हात घालून गुप्त अंगाला स्पर्श केला. त्यानंतर आरोपी गार्डने मुलाला मीटर रूममध्ये नेले आणि दरवाजा आतून बंद करून पुन्हा मारहाण केली. या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास त्याचे पाय तोडण्याची त्याने धमकी दिली.

घाबरलेल्या मुलाने कसाबसा गार्डच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घरी धाव घेतली. घरी गेल्यावर त्याने घडलेला सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. या घटनेने संतप्त झालेल्या पालकांनी ताडदेव पोलीस ठाण्यात सिक्युरिटी गार्ड विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून आणि मुलाच्या जबाबानुसार आरोपी गार्डवर भारतीय न्याय संहिता कलम 127(2) आणि 351(3) तसेच POCSO कायद्याच्या कलम 4, 6 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी आरोपी गार्डला अटक केली असून त्याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Local Body Election: Zilla Parishad elections in February? Due to 'this' reason, there is a possibility that the municipal elections will be given priority...

Local Body Election: जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत? 'या' कारणामुळे महापालिका निवडणुकीला प्राधान्य मिळण्याची शक्यता...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.