Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Credit Card New Rule: ‘क्रेडिट कार्ड वापरताय? मग ‘ही’ पाच पावले उचला अन्यथा अडचणीत याल! 1 एप्रिलपासून नवे नियम होणार लागू, वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 February 2026, 19:03
Credit Card New Rule: 'Using a credit card? Then take 'these' five steps or you will get into trouble! New rules will be implemented from April 1, read in detail...

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2026 पासून क्रेडिट कार्ड (Credit Card New Rule) वापरणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू होऊ शकतात. आयकर विभागाने ड्राफ्ट इन्कम टॅक्स रुल्स 2026 जाहीर केले असून अंतिम मंजुरीनंतर हे नियम 1962 च्या जुन्या नियमांची जागा घेतील. सध्या हे प्रस्तावित नियम आहेत; मात्र मंजूर झाल्यास मोठ्या व्यवहारांवर अधिक लक्ष ठेवले जाणार आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे मोठ्या डिजिटल व्यवहारांवर देखरेख. एखाद्या आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक डिजिटल पेमेंट झाल्यास संबंधित बँक किंवा कार्ड कंपनीकडून त्याची माहिती आयकर विभागाला दिली जाऊ शकते. तसेच 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख बिलांची नोंद ठेवण्याची तरतूदही आहे. उद्देश स्पष्ट आहे. व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि करचुकवेगिरी रोखणे.

दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे क्रेडिट कार्ड स्टेटमेंटचा पत्ता पुरावा म्हणून वापर. गेल्या 3 महिन्यांतील स्टेटमेंट PAN अर्ज करताना अॅड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते, मात्र त्यात अद्ययावत आणि स्पष्ट पत्ता नमूद असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे पारंपरिक वीज बिल किंवा इतर कागदपत्रे नाहीत, त्यांना याचा फायदा होऊ शकतो.

 

कंपनीकडून दिलेल्या क्रेडिट कार्डच्या वापरावरही नियम कडक होणार आहेत. अधिकृत कामासाठी केलेला खर्च करमुक्त राहील; मात्र वैयक्तिक खर्च ‘परक्विजिट’ मानला जाऊन पगाराच्या अतिरिक्त लाभात धरला जाऊ शकतो आणि त्यावर कर लागू शकतो. त्यामुळे कंपन्यांना खर्चाचे अचूक रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक ठरेल.

आणखी एक प्रस्ताव म्हणजे भविष्यात क्रेडिट कार्डद्वारे आयकर भरण्याची सुविधा. ही सोय उपलब्ध झाल्यास करदात्यांना अतिरिक्त पर्याय मिळेल; मात्र बँक प्रोसेसिंग फी किंवा व्याज लागू होण्याची शक्यता आहे.

तसेच, कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी PAN देणे अनिवार्य केले जाईल. पॅनशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. मोठे व्यवहार आयकर यंत्रणेशी जोडणे आणि बेनामी खर्च रोखणे हा यामागील उद्देश आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

Saturday, 27 June 2026, 18:23

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

Saturday, 27 June 2026, 18:16

इंस्टाग्रामवर भेटला, लग्नाचं आमिष दाखवलं, महागडे कपडे अन् दागिने पाठवत गंडवलं; सांगवीतल्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

Saturday, 27 June 2026, 17:57

शिंदवणे येथे छुप्या पद्धतीने देशी दारू विकणारा तरुण जेरबंद

Saturday, 27 June 2026, 17:52

जामिनाच्या मोबदल्यात मागितली २५ हजारांची लाच! एसीबीच्या सापळ्यात अडकल्या महिला अधिकारी; तात्काळ निलंबित करण्याचे आदेश

Saturday, 27 June 2026, 17:11
Next Post
MHADA

Mhada : हक्काचं घर हवंय? आता लॉटरीचं टेन्शन सोडा, थेट पैसे भरा आणि चावी मिळवा; म्हाडाची मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.