Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Plane Crash : विमान अपघाताच्या चौकशीत “विलंब” का? रोहित पवारांचा थेट पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप! मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बाचाबाची

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 February 2026, 14:40
Ajit Pawar Plane Crash: Why is there a "delay" in the investigation into the plane crash? Rohit Pawar's allegations of direct pressure on the police! Clashes at Marine Drive Police Station

मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Ajit Pawar Plane Crash ) राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण (Ajit Pawar Death) निर्माण झाले. रोहित पवार (Rohit Pawar) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांशी थेट चर्चा केली. अपघातामागे घातपाताचा संशय असल्याचा दावा करत त्यांनी पुरावे उपलब्ध असूनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचा आरोप केला. (Breaking News)

 

आमदारांसोबत संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वकील उपस्थित होते. कार्यकर्त्यांना पोलिसांनी केबिनबाहेर थांबवले होते. पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, केवळ तक्रार अर्ज नोंदवून भागणार नाही, तर डीजीसीए आणि VSR कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमदारांची ठाम मागणी होती.

रोहित पवार यांनी डीजीसीएच्या अहवालात कंपनीच्या निष्काळजीपणाचे मुद्दे समोर आल्याचा दावा करत पोलिसांवर विलंबाचा आरोप केला. अमोल मिटकरी यांनीही चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा होत असल्याचे सांगितले. काही वेळ शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, पोलिस सूत्रांनी सांगितले की तक्रारीतील मुद्द्यांचा कायदेशीर अभ्यास करूनच पुढील पावले उचलली जातील. विमान अपघातासारख्या संवेदनशील प्रकरणात तांत्रिक आणि कायदेशीर तपास पूर्ण झाल्यानंतरच गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला जातो, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, पुढील काही दिवसांत तपासाची दिशा आणि पोलिसांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Next Post

Crime News: सनकी पतीच्या एका कृत्याने हसतं-खेळतं कुटुंब संपलं; एकाच घरात पडले 4 मृतदेह, देश हादरला‍

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.