Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Plane Crash: VSR कंपनीला मोठा दणका! अजितदादांच्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कठोर निर्णय; म्हणाले ‘यानंतर विमानात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 February 2026, 12:43
Ajit Pawar Plane Crash: Big blow to VSR company! Chief Minister Eknath Shinde's tough decision after Ajit Pawar's accident; said 'After this, in the plane...

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Plane Crash) विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात(Ajit Pawar Death)  सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे रोहित पवार यांनी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी आणि VSR कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या आरोपांमुळे आणि तपासातील उघड होत असलेल्या मुद्द्यांमुळे या कंपनीवर संशयाचे सावट गडद होत आहे. (Eknath Shinde)

 

याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी VSR व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीची विमाने यापुढे वापरणार नसल्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी याबाबत सूचना केल्यानंतर हा निर्णय मान्य करण्यात आला. त्यामुळे यापुढे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीत.

अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर VSR कंपनीच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सुरक्षा नियमांचे उल्लंघन, देखभाल प्रक्रियेतील त्रुटी आणि तपासातील विसंगती यांबाबत आरोप झाले. काही बाबींची प्राथमिक पुष्टीही समोर आल्याने कंपनी आधीच चौकशीच्या भोवऱ्यात आहे.

या निर्णयामुळे राजकीय पातळीवर एक संदेश गेला असल्याचे मानले जाते. तपास पूर्ण होईपर्यंत सावध भूमिका घेण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अपघाताच्या चौकशीबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा कायम असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Next Post

Accident News: नवी कार, नवी स्वप्नं... पण नियतीचा खेळ निराळा! देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.