Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोग्य धोक्यात! भाजी चिरून फ्रीजमध्ये ठेवल्यास बॅक्टेरिया आणि बुरशी वाढते; वाचा संपूर्ण माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 19 November 2025, 14:28

पुणे: धावपळीच्या (Food Safety) जीवनात स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी आपण अनेक भाज्या आधीच चिरून, कापून किंवा सोलून फ्रीजमध्ये ठेवतो. ही सवय आपल्याला सोयीची वाटत असली, तरी ती तुमच्या आरोग्यासाठी आणि भाजीतील पोषक तत्वांच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकते. चिरलेल्या भाज्या लवकर खराब होतातच, पण त्यातील जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स कमी होतात आणि काही भाज्या तर फ्रीजमध्ये विषारी बनू शकतात.

पोषक तत्वे का कमी होतात?

भाजी चिरल्यावर ती लगेच हवेच्या  संपर्कात येते आणि ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते. यामुळे भाजीतील व्हिटॅमिन सी आणि बी  सारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे अत्यंत वेगाने नष्ट होतात. याशिवाय, चिरलेल्या भाज्यांमध्ये असलेला ओलावा किंवा पाणी फ्रीजमधील थंड आणि दमट वातावरणात बॅक्टेरियाआणि बुरशी वाढण्यास मदत करतो.

योग्य पद्धत काय आहे?

वेळेची बचत करण्याच्या नादात पौष्टिकतेशी तडजोड करणे योग्य नाही. आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात की, भाज्या नेहमी स्वयंपाक करण्याच्या अगदी आधीच चिराव्यात. जर तुम्हाला तयारी करून ठेवायची असेल, तर भाज्या केवळ स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Pune News: Suspicious death of a woman living in a 'live-in' in Pune; an argument broke out over money and... the body was thrown at a dumping spot!

Pune News: पुण्यात खळबळ! 'लिव्ह-इन' मध्ये राहणाऱ्या महिलेचा संशयास्पद मृत्यू ;...अन् मृतदेह डम्पिंग स्पॉटवर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp