Tuesday, June 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘इंडिया ‘चे नामांतर भारत होणार? केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 20 March 2025, 13:44

पुणे : दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला देशाचे नाव इंडियावरून भारत असे बदलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे त्वरीत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे लवकर पालन करण्यासाठी केंद्राच्या वकिलांनी संबंधित मंत्र्यांना योग्यरीत्या माहिती द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘इंडिया’ हे इंग्रजी नाव देशाच्या संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करत नाही आणि त्याचे नाव’ भारत ‘असे बदलल्याने नागरिकांना वसाहतवादी ओझ्यापासून मुक्तता मिळेल. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या देशाला भारत म्हणून संबोधण्याचा समान अधिकार आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम 1 मध्ये दुरुस्ती करून देशाचे नाव इंडियावरून “भारत “असे बदलण्यात यावे अशी मागणी करत नहामा यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.नहामा संघटनेच्या वतीने दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने देशाचे नाव इंडिया वरून भारत असे बदलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे त्वरित पालन करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान याआधी 1948 मध्ये तत्कालीन संविधानाच्या मसुद्याच्या कलम 1 वर संविधान सभेत झालेल्या चर्चेचा हवाला देत याचिकेत म्हटले आहे की, त्यावेळीही देशाचे नाव इंडिया ऐवजी तर ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्तान’ ठेवण्याची जोरदार मागणी होती. पण आता देशाला त्याच्या मूळ नावाने, भारत म्हणण्याची वेळ आली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वाकडकरांची सुरक्षा आता अधिक बळकट! मेट्रो स्थानकावर 60 मीटर लांबीचा पादचारी पूल कार्यान्वित

Tuesday, 30 June 2026, 22:58

एका रात्रीसाठी 2 लाख रुपये मोजायच्या ‘या’ मराठी अभिनेत्री! मुंबईत हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Tuesday, 30 June 2026, 21:44

पुणे-सोलापूर महामार्गावर थरार! पोलिसांच्या भीतीने सुसाट पळालेल्या टेम्पोची 20 वाहनांना धडक; चालकाला नागरिकांचा चोप

Tuesday, 30 June 2026, 21:05

‘मला परीक्षेत नापास का केलं?’ म्हणत विद्यार्थाचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; शाब्दिक वाद अन् थेट चाकूहल्ला

Tuesday, 30 June 2026, 20:28

शिरूरमध्ये भरदिवसा धाडसी चोरी; ॲक्टिव्हाच्या डिक्कीतून रोकड लंपास…..

Tuesday, 30 June 2026, 20:19

प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाला काठी अन् विटेने मारहाण; तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 30 June 2026, 19:41
Next Post
talathi and agent arrested for taking bribe in

18 हजार रुपयांची मागणी करणारे लाचखोर मुख्याध्यापक, लिपिक जाळ्यात; एसीबीने केलेल्या घराच्या झाडाझडतीत सापडले साडेनऊ लाख

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.