Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Report: सावधान! पुण्यासह महाराष्ट्रातल्या ‘या’ भागांमध्ये हूडहुडी कायम; हवामान विभागाचा मोठा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 December 2025, 7:46
Weather Report: Beware! Severe thunderstorms continue in 'these' parts of Maharashtra including Pune; Meteorological Department warns

पुणे: पुणे शहरात थंडीने (Weather Report) चांगलेच बस्तान बसवले असून गुरुवारी यंदाच्या (Weather Forecast) हंगामातील आतापर्यंतचे सर्वात (Maharashtra Weather) कमी तापमान नोंदवले गेले. गुरुवारी शहरात किमान तापमान 7.9 अंश सेल्सिअस इतके होते. पहाटे कडाक्याची थंडी जाणवत होती आणि दिवसाही हवेत गारवा कायम होता. सकाळच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला असून नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता असून थंडीचा प्रभाव आणखी वाढू शकतो.

 

दरम्यान, मुंबईतही थंडीचा अनुभव येऊ लागला आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यानंतरही मुंबईकरांना थंडीची फारशी जाणीव होत नव्हती. मात्र शुक्रवारी पहाटे मुंबईत गारठा जाणवला. सांताक्रूझ येथे शुक्रवारी किमान तापमान 14.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना हुडहुडी भरली होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारीही मुंबईतील किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईसह राज्यातील विविध भागांत थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

नाशिक शहरात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गुरुवारी शहरात किमान तापमान 8.2 अंश सेल्सिअस होते, ते शुक्रवारी 24 तासांत 7.8 अंशांपर्यंत खाली आले. शहरात यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून पहाटे कडाक्याची थंडी होती. दिवसाही हवेत गारवा जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला.

उत्तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. अहिल्यानगर येथे किमान तापमान 7.3, जळगावात 6.9, मालेगावात 8.4, नंदुरबारमध्ये 14.1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.6, तर महाबळेश्वरमध्ये 12.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांत तापमान एक अंकी पातळीवर गेल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post
Pimpri-Chinchwad Crime: Thriller in Alandi! Two Warkaris who had come for darshan were kidnapped; A woman kept them at an unknown place and...

Pimpri-Chinchwad Crime: आळंदीत थरार! दर्शनाला आलेल्या दोन वारकऱ्यांच अपहरण; अज्ञात ठिकाणी महिलेनं डांबून ठेवलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.