Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad Crime: आळंदीत थरार! दर्शनाला आलेल्या दोन वारकऱ्यांच अपहरण; अज्ञात ठिकाणी महिलेनं डांबून ठेवलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 December 2025, 8:09
Pimpri-Chinchwad Crime: Thriller in Alandi! Two Warkaris who had come for darshan were kidnapped; A woman kept them at an unknown place and...

पिंपरी-चिंचवड: आळंदी येथे श्री संत (Pimpri-Chinchwad Crime) ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या (Pune Alandi) दोन वारकऱ्यांचे (Pune News) अपहरण करून (Pune Crime) त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आळंदीतील चाकण चौक परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिलेसह दोन संशयितांना अटक केली असून अपहृत वारकऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

 

जबरदस्तीने गाडीत बसवलं

दगडू शिवराम गायकवाड (वय 62) आणि त्यांचे मित्र प्रशीक आंबोरे (वय 60) अशी अपहरण झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दर्शन घेतल्यानंतर हे दोघे आळंदी मंदिराजवळील चाकण चौक परिसरात आले असताना मोटारीतून आलेल्या काही जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी दोघांचे मोबाईल फोन काढून घेतले आणि त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले. (Breaking News)

खंडणीची मागणी

यानंतर अपहरणकर्त्यांनी दोघांकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिली. सुदैवाने, या दोघांपैकी एक वारकरी संधी साधून पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, अपहृत वारकरी दगडू गायकवाड यांचे पुत्र सदानंद गायकवाड (वय 35, रा. रिसोड, जि. वाशीम) यांना खंडणीसाठी फोन आला. वडिलांचे अपहरण झाल्याचे समजताच त्यांनी तात्काळ आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

लोकेशनच्या आधारे संशयितांचा शोध

सदानंद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन सुरेश मोरे (वय 30, रा. चऱ्होली खुर्द, खेड) आणि चऱ्होली खुर्द येथील एका 40 वर्षीय महिलेला अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे दुसऱ्या वारकऱ्याचीही सुरक्षित सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post
Pune News: Big news for Punekars! Permanent relief from traffic jams now? Ajit Pawar's new 'master plan'

Pune News: पुणेकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका? अजित पवारांचा नवा 'मास्टरप्लॅन'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.