Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uttarakhand Crime: नेत्याचे प्रताप..! “त्याने ४ वर्षापासून माझं लैंगिक शोषण..; भाजपच्या बड्या नेत्यावर पत्नीकडून धक्कादायक आरोप; राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 14:48

Uttarakhand Crime: उत्तराखंड येथील हरिद्वार शहरातील ज्वालापूर मतदारसंघातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. ज्वालापूरच्या मतदारसंघातील आमदार सुरेश राठोड (MLA Suresh Rathod) यांच्या बायकोने खळबळजनक खुलासा केला आहे. त्यामुळे सद्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. दरम्यान सुरेश राठोड यांच्यावर अभिनेत्री उर्मिला सनावर यांनी देखील गंभीर आरोप केला आहे.

 

हेही वाचा- BREAKING NEWS: अनंत गर्जेंच्या घरासमोरच गौरीचा अंत्यसंस्कार; दोन्ही कुटुंबियांत राडा अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला सनावर यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी सुरेश राठोड यांच्यावर गंभीर आरोप केला आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळावा अशी मागणी देखील केली आहे. सुरेश राठोड आणि उर्मिला सनावर यांच्यात वाद सुरू होता. आता हा वाद आणखी चिघळला आहे. काही महिन्यांपूर्वी सुरेश राठोड यांनी अभिनेत्री उर्मिला सनावर ही माझी बायको असल्याचे सांगितले होते. पण यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी या नात्याला नकार दिला. हे दोघे गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत त्यांनी या नात्याला नकार दिला आणि मला एकच पत्नी आहे ती रविंद्र कौर.

व्हिडिओच्या माध्यमातून केली पोलखोल 

उर्मिला यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्या खूप रडताना दिसत आहे. त्यांनी सुरेश राठोडवर मानसिक आणि शारिरीक अत्याचाराचे आरोप केला. हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून ते माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत. मी चालता फिरता मृतदेह झाला आहे. मी बऱ्याच काळापासून न्यायासाठी लढत आहे. मी त्याची बायको आहे. त्यांनी १५ जून रोजी पत्रकार परिषद घेत मी त्यांची बायको असल्याचे सांगितले होते पण आता ते मी त्यांची बायको नसल्याचे सांगत आहे. त्यांनी कधीही मला आपली बायको मानले नाही. माझं आयुष्य उध्दवस्त  केले. सतत माझा छळ केला!

व्हायरल व्हिडिओर रविंदर कौर यांचा पलटवार

या घटनेनंतर सुरेश यांच्या पत्नीने पलटवार करत उर्मिला यांच्यावर आरोप केला आहे. त्यांना डोळा आमच्या प्रॉपर्टीवर आहे म्हणून हा खेळ खंडोबा सुरु आहे. आम्ही न्यायालयात धाव घेतली असून लवकरच निर्णय आमच्या बाजूने येईल अशी आशा रविदर कौर यांनी मांडली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post

Bhigwan News: भिगवणच्या उपसरपंचपदी कपिल भाकरे यांची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.