Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेंगाव (बु) पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात अवैध धंदे जोरात..;पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : विनोद उमरे यांचा आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 8 September 2024, 15:17

शुभम गजभिये

 

शेगांव (बु) : स्थानिक शेगांव (बु) पोलीस हद्दीत येत असलेल्या ग्रामीण भागात सावरी (बिड)गावात गाव खेड्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोरात सुरू असून इथे दिवसाढवळ्या सर्रासपणे सट्टा पट्टी अवैध दारू विक्री केली जाते. शेगाव (बु) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैद्य व्यवसाय सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच नवयुवक यांचे भविष्य अंधःकारमय होत असल्याचे भयानक चित्र समाजात पाहायला मिळत आहे. तेव्हा विद्यार्थी युवक वर्गाच्या भविष्याचा विचार लक्षात घेऊन सगळे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, गेल्या वर्षीपासून शेगाव (बु) पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात अवैध धंदे, सट्टापट्टी, अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असून याची माहिती स्थानिक पोलीस पाटील आणि संबंधित पोलीस प्रशासनाला दिली असली तरी पोलीस पाटील व पोलीस प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करत नाही. यामुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. युवा विद्यार्थी, तरुण वर्ग यांच्या भविष्याचा विचार करताना कोणी दिसत नाही. तर आज ग्रामीण भागातील परिस्थिती पाहिली असता अनेक युवक कमी मेहनतीमीध्ये जास्त पैसा कमवायच्या मार्गी लागले आहे.

तसेच ओपन नेटच्या नादात मद्य प्राशन करून व्यसनाच्या मार्गी लागल्याचे दिसून येत आहेत. हे सर्व भयानक चित्र पाहायला मिळत असून पोलीस स्टेशन शेगाव (बु) अंतर्गत येत असलेले ग्रामीण भागातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद उमरे यांनी केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post

एवढी कामं करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात? तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवारांचं सूचक विधान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.