Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Thombare : मोठी बातमी : रुपाली ठोंबरेंची राजकीय एन्ट्री; ‘या’ पक्षाच्या नेत्यासोबतचा फोटो पोस्ट, प्रवेशावर शिक्कामोर्तब?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 December 2025, 14:06
Rupali Thombare

photo- social media

Rupali Thombare : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुण्याच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी त्यांचा सुरू असलेला संघर्ष आणि त्यानंतर पक्षातील पदांचा दिलेला राजीनामा यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे पुढे त्या कोणत्या पक्षात जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू होते. (Rupali Thombare)

अशातच रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवली. त्यांनी दोन फोटो शेअर करत आपल्या विरोधकांना टोला लगावला आणि भविष्यातील राजकीय दिशेबद्दल सूचक इशाराही दिला.

रुपाली ठोंबरे पोस्ट :- (Rupali Thombare post)

ठोंबरे म्हणाल्या, ”पहिला फोटो 2005 सालचा आहे. तेव्हापासून मी समाजात आणि राजकारणात स्वतःच्या ताकदीवर काम करतेये. दुसरा फोटो महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा आहे. त्यामुळे आयरे-गैरे लोकांनी आम्हाला शिकवू नये,” अशी त्यांची कडक प्रतिक्रिया होती.

त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एकीकडे शरद पवार आणि दुसऱ्या फोटोत बाळासाहेब ठाकरे-शरद पवार दिसत असल्याने, त्या अजित पवारांच्या गटातून बाहेर पडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का, अशा चर्चांना जोर आला आहे.

 

तसंच काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यांनी आजच्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकल्याने ही चर्चा अधिकच रंगत चालली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून पुणे शहराच्या नव्या कार्यकारिणीत त्यांना दिलेल्या ”नवीन जबाबदारी”बाबत पसरलेल्या बातम्यांना ठोंबरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ”माझी शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती अजित पवार साहेबांनी सहा महिन्यांपूर्वीच केली आहे. नव्या कार्यकारिणीत मला काही नवीन पद देण्यात आलेलं नाही,” असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26
Next Post

Pune News: पुणे महापालिकेत दोन कर्मचाऱ्याना ह्रदयविकाराचा झटका, एकाचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp