Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वारगेट अत्याचार प्रकरणी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 March 2025, 18:25

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेल्याच्या घटनेने पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने खळबळ उडाली आहे.

 

या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, पुणे शिवाजी कोर्टात बस स्टँड मधील आरोपीला आणायच्या वेळी डीसीपी गिल साहेब यांनी माझी चौकशी केली. मॅडम तुम्ही आंदोलन करणार असेल आरोपीला काळे फासणार असेल तर प्लीज करू नका.त्याचवेळी साहेबांना सांगितले घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेलतर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे.केसची माहिती घेणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे, असं या पोस्टमध्ये लिहिल आहे.

स्वारगेट बसमधील अत्याचार प्रकरणी नराधम गाडे मार्चपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असली तरी त्याला फाशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे .दरम्यान युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलाने कोर्टामध्ये हे संबंध संमतीने झाल्याचा आणि प्रकार पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळच वळण लागल आहे. त्यानंतर आता रूपाली पाटील यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल आहे. पुणे नाहकच बदनाम झाले एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचा प्रचंड खेद वाटतो असा दावा ठोंबरे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11
Next Post
MP bajrang Sonawane and MLA Suresh Dhas cheated by unknown youth

कृष्णा आंधळेला घेऊन येतो म्हणत आमदार सुरेश धस यांच्यानंतर खासदार बजरंग सोनावणे यांना घातला गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.