Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातारा जिल्हाधिकारी पदी रुचेश जयवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वागतासाठी गर्दी…!   

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 July 2022, 16:57

अजित जगताप

सातारा : हिंगोलीचे जिल्हाधिकारी व बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदाचा अनुभव असलेले आय. ए. एस. अधिकारी रुचेश जयवंशी यांनी  मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून सातारा जिल्हाधिकारी पदाचा  पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांचे स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात भली मोठी गर्दी झाली होती.

मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन  जयवंशी यांचे स्वागत केले. नुतन सातारा जिल्हाधिकारी जयवंशी हे शास्त्री नगर, मेरठ, उत्तर प्रदेश येथील मूळचे रहिवाशी आहेत. राजकीय इंटर कॉलेज व आय आय टी शिक्षण घेताना त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्न केला. त्याला यश मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सेवेचा चढता आलेख कायम ठेवला आहे. कॊरोना काळात त्यांनी रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. शंभर वर्षात एकदा साथीचे रोग पसरतात. ते देवाने काम करण्याची संधी उपलब्ध केली आहे. अशी त्यांची धारणा आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व माहिती घेतल्यानंतर ते आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रकल्पग्रस्त सामान्य जनतेचे पुनर्वसन, प्रस्तावित प्रकल्पाला गती प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न, सातारचे वैधकीय महाविद्यालय,औद्योगिक वसाहत विकास, अनधिकृत वाळू उपसा निर्बन्ध, आरोग्य व शिक्षण, बांधकाम विभागातील सुधारणा, पर्यटन स्थळे विकास, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगार युवकांना बँके मार्फत तातडीने कर्ज वितरण व महामंडळाच्या काही बोगस कर्ज वितरण झाल्याची चौकशी व अधिकऱ्यांकडून वसुली, शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे ऊसाचे बिले अदा करण्यासाठी प्रयत्न, दलालांच्या मार्फत  जिल्हा पातळीवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची काटेकोरपणे तपासणीचे आदेश, जलयुक्त शिवार अभियान, महावितरण, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, प्लास्टिक निर्मूलन, शासकीय कार्यालयातील अंधश्रद्धा निर्मूलन,महात्मा गांधी रोजगार हमी योजना, घरकुल अशा अनेक गोष्टीवर नुतन जिल्हाधिकारी श्री रुचेश जयवंशी यांनी लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील बिगर राजकीय लोकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महिन्यातून एक दिवस सामान्य जनतेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून जनता संवाद भेट घडवून आणावी अशी ही मागणी पुढे आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00
Next Post

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर येथील हायस्कूलमध्ये शालेय साहित्याचे वाटप...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp