Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर येथील हायस्कूलमध्ये शालेय साहित्याचे वाटप…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 July 2022, 17:23

लोणी काळभोर, (पुणे) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणी काळभोर शहरच्या वतीने पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथील गुणवंत ७५ विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले.

 

“माझा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा” असे फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन लोणी काळभोर शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कमलेश दत्तात्रय काळभोर यांनी केले होते.

यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदू काका काळभोर, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे प्राचार्य सिताराम गवळी, भाजपा पुणेजिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, ज्येष्ठ इतिहास प्रेमी प्राध्यापक जगन्नाथ लडकत, किरणजी दुगाने, भाजप महिला मोर्चा पुणे जिल्हा सचिव व माजी सरपंच पुनम सागर चौधरी, हवेली तालुका महिला उपाध्यक्ष सविता वर्मा, सूर्यकांत काळभोर, कदमवाकवस्ती भाजप शहराध्यक्ष विशाल गुजर, मल्हार पांडे, भाजप हवेली तालुका सचिव गणेश चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशाल वेदपाठक, दिनेश भाटी, सतीश खंडेलवाल, शिक्षक शिंदे एस.जे. शाहीर महेश खुळपे, युवा वक्ते सिद्धेश कायगुडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश काळभोर यांनी केले, कुमार मल्हार पांडे, व प्रवीण काळभोर यांचे मनोगत व्यक्त केले. शिक्षक जानराव डी. ए. यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना बोरकर मॅडम यांनी आभार मानले. याप्रसंगी लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला ‘त्या’ फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

Wednesday, 22 April 2026, 16:48

शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्ण माफ ; तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी

Wednesday, 22 April 2026, 16:17

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
Next Post

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या सदस्या राणीताई बडदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.