Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बंबीहा गँगने घेतला ‘सिद्धू मूसेवाला’च्या हत्येचा बदला? लॉरेन्स बिश्नोईसोबत काम करणाऱ्या ‘या’ खेळाडूची केली हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 16 December 2025, 8:35

मोहाली: पंजाबमधील मोहाली (Rana Balachauria Case) भागात एका खासगी कबड्डी सामन्याच्या ठिकाणी एक अत्यंत वाईट घटना समोर आली आहे. या ठिकाणी खेळाडू राणा बलाचौरिया यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली. गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने खेळाडूंच्या जवळ गेले होते. राणा बलाचौरिया थांबताच त्यांनी अचानक गोळीबार केला  मोटरसायकलवर आलेल्या 2 ते 3 अनोळखी लोकांनी त्यांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बलाचौरिया यांच्या छाती आणि चेहऱ्याच्या भागावर 4 ते 5 गोळ्या लागल्या, ज्यामुळे ते जागीच कोसळले.

 

या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कबड्डी जगतात खळबळ माजली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्हिटीचा आढावा घेत आहेत. दरम्यान, या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये बंबीहा गँगने ही हत्या केल्याचा दावा केला असून, प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये डोनी बाल शगनप्रीत, मोहब्बत रंधावा, अमर खेवा प्रभदासवाल आणि कौशल चौधरी यांची नावे दिसत आहेत. या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, राणा बलाचौरिया लॉरेन्स बिश्नोई यांच्या गटासोबत काम करत होता आणि त्याने सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांची मदत केली होती. याच कारणामुळे ही हत्या करण्यात आली. दरम्यान, बंबीहा टोळीने इतर खेळाडूंना धमकी दिली आहे. जग्गू खोटी आणि हॅरी टॉट यांच्या टीमसोबत कोणीही संबंध ठेवू नये, अन्यथा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी या सोशल मीडिया पोस्टमध्ये किती सत्यता आहे, याची खात्री केलेली नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post

Crime News: 1 कोटी इन्शुरन्ससाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव; अनोळखी व्यक्तीला कारसह जिवंत जाळलं अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.