Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: खरपुडी खंडोबा मंदिरात चोरी! चांदीचे हार, मूर्ती, मुकुटसह 40 लाखांचा ऐवज केला लंपास

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 December 2025, 13:37

खेड: लाखो भाविकांचे (Pune News) श्रद्धास्थान असलेल्या खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा मंदिरात काल मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडले आणि थेट गाभाऱ्यात घुसून देव-देवतांचा मौल्यवान ऐवज चोरला. चोरट्यांनी गुरुवारी (4 डिसेंबर) रात्री मंदिर परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन डाव साधला. सकाळी पहाटे 5 वाजता पुजारी नेहमीप्रमाणे देवपूजा करण्यासाठी आले असता, त्यांना कुलूप तुटलेले दिसून आले चोरीचा प्रकार उघडकीस आला. या चोरीत सुमारे 40 लाख रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या, ज्यात प्रामुख्याने 21 किलो वजनाची चांदी आणि दानपेटीतील अंदाजे 60 ते 70 हजार रुपये रोख रक्कम होती.

चोरी झालेल्या वस्तूंत मूर्तीवरील चांदीचे दागिने, स्वयंभू पिंडीचा चांदीचा कवच, देवाची चांदीची पगडी, सहा मोठे चांदीचे हार, मूर्ती, मुकुट आणि सिंहासनावरील वाघाची मूर्ती यांचा समावेश आहे.

परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद अवस्थेत होते, ज्यामुळे चोरांना पकडणे कठीण आहे.  चोरीच्या घटनेनंतर मंदिराच्या ट्रस्टने तातडीने सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली असून पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा सखोल तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post
Maharashtra was shaken..! Taking advantage of the absence of anyone at home, a murderous grandfather did something to his nephew that...; There was a stir in the area

महाराष्ट्र हादरला..! घरात कोणी नसल्याचा फायदा घेत नराधम आजोबांनी नातीसोबत असं काही केलं की...; परिसरात खळबळ 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp