Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात दहशत पसरवणारा ‘तो’ अखेर जेरबंद

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 December 2025, 10:41

पुणे: पुणे (Pune News) विमानतळ परिसरात एप्रिल 2025 पासून वारंवार दिसणाऱ्या बिबट्याला पकडण्याच्या दीर्घ प्रयत्नांना यश आले आहे. विमानतळाचा परिसर अत्यंत संवेदनशील असल्याने बिबट्याला पकडणे मोठे आव्हान होते. बिबट्या भूमिगत बोगदे, दाट झाडी आणि कमी वर्दळ असलेल्या भागात तो लपत होता. त्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे वापरून सातत्याने निरीक्षण ठेवले जात होते. परंतु बिबट्या मोठ्या हुशारीने लपत होता. दरम्यान, गुंतागुंतीच्या मोहिमेत बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात अखेर यश आले आहे.

 

बिबट्याला अंदाजे 80 फूट लांबीच्या बोगद्यात आणले गेले, जेथे त्याला नियंत्रित परिस्थितीत बेशुद्ध करून पकडले. ही यशस्वी मोहीम पुणे वन विभाग, रिस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि पुणे विमानतळ प्राधिकरण यांनी संयुक्तपणे राबवली आहे. बिबट्याला पकडून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले. सध्या तो बावधन, पुणे येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post

Kis Kisko Pyaar Karoon 2 Review: कपिल शर्माचा कॉमेडी चित्रपट हिट की फ्लॉप? वाचा रिव्ह्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.