Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kis Kisko Pyaar Karoon 2 Review: कपिल शर्माचा कॉमेडी चित्रपट हिट की फ्लॉप? वाचा रिव्ह्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 December 2025, 11:14

पुणे: लोकप्रिय विनोदी अभिनेता कपिल शर्मा याचा नवीन चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ प्रदर्शित झाला आहे.  या चित्रपटाची संकल्पना “प्रेम म्हणजे बदलणे नव्हे, तर आहे तसेच स्वीकार करणे” या विचाराभोवती फिरते. कपिल शर्माची  हलकीफुलकी कॉमेडी प्रेक्षकांना आकर्षित करू शकते का, ते पाहूया

 

गोंधळातून निर्माण होणारी कथा

चित्रपटाची कथा भोपाळमधील मोहन शर्मा (कपिल शर्मा) या एका साध्या तरुणाभोवती फिरते. मोहनचे प्रेम त्याची गर्लफ्रेंड सानिया (हीरा वरीना) हिच्यावर आहे. मात्र, धर्म आणि कुटुंबाच्या विरोधामुळे त्यांच्या लग्नात अडथळा येतो. सानियाशी लग्न करण्यासाठी मोहन महमूद हे मुस्लिम नाव स्वीकारतो, परंतु इथे एक मोठा ‘ट्विस्ट’ येतो. तो सानियाऐवजी रूही (आयशा खान) हिच्याशी लग्न करतो.

या निकाहनंतर मोहनचे कुटुंबीय त्याचे मीरा (त्रिधा चौधरी) हिच्याशी लग्न लावून देतात. नंतर तो मायकल या नावाने जेनी (पारुल गुलाटी) हिच्याशीही विवाह करतो. अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या धर्मांच्या ओळखी आणि खोट्या कहाण्यांमध्ये मोहन अडकतो. मोहनचे प्रेम पूर्ण होते का, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

कॉमेडी आणि सामाजिक संदेश

चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे यात लॉजिकचा अभाव असला तरी, कॉमेडीचा तगडा डोस आहे. कपिल शर्माच्या नैसर्गिक कॉमिक टायमिंग, मजेदार एक्स्प्रेशन आणि हावभावांमुळे चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत पकडून ठेवतो. पण कथानक थोडे अधिक चांगले हवे होते. दरम्यान, यो यो हनी सिंह चे एक गाणे नक्कीच लक्ष वेधून घेतो. ॲक्शनपट आवडत नसलेल्या प्रेक्षकांसाठी मनमुराद हसण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहू शकता.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
BMC Election

BMC Election : मोठी बातमी : महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या तारखेबाबत मोठी अपडेट! काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार? वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.