Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना पुणे कोर्टाने सुनावली वेगळीच शिक्षा; आता रोज 4 दिवस करावं लागणार ‘हे’ काम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 December 2025, 23:00
Pune News: Pune court gives different punishment to those who misbehave after drinking alcohol; Now they will have to do 'this' work every day for 4 days

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने (Pune News) पहिल्यांदाच सामुदायिक सेवा म्हणजेच कम्युनिटी सर्व्हिस स्वरूपाची शिक्षा सुनावत महत्त्वाचा आणि दखलपात्र निर्णय दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्या आरोपींना थेट तुरुंगात न पाठवता समाजोपयोगी कामाची शिक्षा देण्यात आली आहे. (Pune Crime)

 

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने 4 दिवस दररोज 3 तास पोलिसांच्या देखरेखीखाली सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. यामुळे समाजात शिस्त आणि सार्वजनिक ठिकाणी वर्तनाबाबत जागरूकता निर्माण होईल, असा न्यायालयाचा हेतू असल्याचे मानले जात आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की, 3 डिसेंबर रोजी रात्री साडे 9 च्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पुणे महापालिकेच्या इमारतीजवळ दोन तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत गैरवर्तन करताना आढळून आले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

हे प्रकरण न्यायालयात आल्यानंतर दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपींना तुरुंगवास न देता सामुदायिक सेवेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग 4-क दिनांक 28 नोव्हेंबर 2024 नुसार देण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोलकोटगी आणि त्यांच्या पथकाने केली. या निर्णयामुळे किरकोळ गुन्ह्यांमध्ये सुधारात्मक शिक्षेला प्राधान्य देण्याचा नवा पायंडा पडल्याचे बोलले जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
Next Post

Today's Horoscope: बुधवारचा महालाभ! आजचा दिवस 4 राशींसाठी ठरणार 'गोल्डन चान्स'! तर इतरांनी 'या' गोष्टींकडे द्यावे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.