Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: महापालिका आयुक्तांचा इशारा! आता जाहिरात फलक लावण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी; नाहीतर थेट दाखल होणार गुन्हा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 December 2025, 22:58
Pune News: Municipal Commissioner warns! Now permission will have to be obtained to put up advertisement boards; otherwise a crime will be registered directly

पुणे : महापालिका निवडणुकीची (Pune News) आचारसंहिता लागू झाल्यानंतर (Naval Kishor Ram) शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून जाहिरात फलकांवरून वाद निर्माण झाला आहे. आचारसंहिता लागू असताना कोणतेही जाहिरात फलक लावताना महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र अनेक इच्छुक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असून शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

 

इच्छुक उमेदवारांकडून देवदर्शनाच्या सहली, महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांची माहिती देणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले असून त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. आचारसंहिता लागू असताना असे फलक लावणे नियमबाह्य असून संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

महापालिका आयुक्त आणि महापालिका मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, जाहिरात फलकांवर जर कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव, चिन्ह किंवा उल्लेख आढळून आला, तर त्या फलकांचा संपूर्ण खर्च संबंधित राजकीय पक्षाच्या निवडणूक खर्चात धरला जाणार आहे. आचारसंहिता कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. ही घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता केली. त्यानंतर पुणे शहरात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

आचारसंहिता लागू होताच महापालिकेने शहरातील विविध भागांत राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून लावण्यात आलेले जाहिरात फलक काढून टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर उपस्थित होते.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Today's Horoscope: आजचा दिवस बदलेल तुमचे भाग्य! कोणत्या राशींना मिळेल भावनिक आधार, तर कोणाला मिळेल वरिष्ठांचे कौतुक? पाहा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.