Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: लोणी काळभोर मध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट, दोघेजण गंभीर जखमी, पहा Video

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 December 2025, 13:57

Pune News: लोणी काळभोर, ता. 1 : घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती (Gas Leak) होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे. तर स्फोटमुळे घरातील खिडकी तुटून खाली रस्त्यावर पडल्याने दुचाकीवरून चाललेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत सोमवारी (ता.1) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. Pune News

 

हेही वाचा- सावधान! ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक बनवणे म्हणजे विष खाणे; आरोग्यावर होतो गंभीर परिणाम

करूणा मनोज जगताप असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जखमी झालेल्या तरुणाचे नाव समजले नाही. दोघांनाही लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करूणा जगताप या घरात एकट्या होत्या. त्यांच्या घरात गॅसच्या दोन टाक्या व गॅस गिझर आहे. परंतु, सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला. दरम्यान दिवाळीला आणलेले फटाके हे घरात शिल्लक राहिले होते. ते ही यावेळी जोरात वाजले. या स्फोटात करूणा जगताप या होरपळल्या. हा स्फोट इतका भयंकर होता की, घराचे दरवाजे, खिडक्या तुटून पडल्या. तर घरातील वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान, नेहरू चौकाजवळील रस्त्यावरून तिघेजण दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी हा स्फोट होऊन खिडकी खाली पडून एका तरुणाच्या हाताला गंभीर मार लागला आहे.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, सहाय्यक फौजदार रामदास मेमाणे, पोलीस हवालदार मंगेश नानापुरे, मल्हारी ढमढेरे तसेच लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवली. व दोन्ही जखमींना तत्काळ महाराजा रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. करूणा जगताप यांची प्रकृती गंभीर असून तरुणाचा हात फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

दरम्यान, सिलेंडरमधून गॅस गळती, गिझर स्फोट, फटाके वाजल्यामुळे का अन्य कोणत्या कारणाने हा स्फोट झाला आहे. याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी फोरेन्सिक टीम दाखल झाली आहे. त्यांच्या तपासातून स्फोटाचे नक्की कारण समजेल. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

हेही वाचा- शिंदेंना धक्का..! शहाजी बापू यांच्या कार्यालयावर निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक धाड; राजकारणात खळबळ

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post

Pune News: स्टिंग ऑपरेशनचे आमिष दाखवून महिलेवरच अत्याचार; ‘मी मराठी क्रांती’ चॅनेलच्या दोन तथाकथित बोगस पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.