Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: गुजराती तरुणाचा मराठी बोलण्यास नकार; पुण्यात भाषावाद उफाळला; पाहा व्हायरल व्हिडीओ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 9 December 2025, 15:05

पुणे: पुणे (Pune News) शहरात सध्या भाषावादाचा एक नवा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणाने ‘मी मराठी बोलणार नाही’ असे वक्तव्य केल्याने स्थानिकांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने आपली गाडी पार्क केली होती. त्याला पार्किंगचे शुल्क द्यायचे होते, पण त्याच्याकडे सुटे पैसे नव्हते. याच शुल्कावरून त्याची पार्किंगचा चार्ज घेणाऱ्या व्यक्तीसोबत बाचाबाची सुरू झाली. पार्किंग शुल्क घेणारा व्यक्ती स्थानिक भाषा (मराठी) वापरत असताना मराठीत बोलत असताना,  तरुणाने मात्र त्याला सातत्याने फक्त हिंदीतच प्रतिसाद दिला. ‘मला मराठी भाषा येत नाही’ आणि ‘मी गुजराती असल्यामुळे हिंदी बोलतो,’ असे स्पष्टीकरण त्याने व्हिडिओमध्ये दिले.

 

पाहा व्हिडीओ: 

पुण्यात मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या गुजराती तरुणाला हात जोडून माफी मागायला लावल्याचा एक व्हिडिओ सध्या तेजीने व्हायरल होतोय#Pune #marathihindi #languagedispute #VIRALVIDEOS pic.twitter.com/69Oz9MbYIR

— Simran G. (@noonecanbeat142) December 9, 2025

स्थानिकांनी माफी मागायला लावली

तरुणाच्या आडमुठ वागण्यामुळे तिथे जमलेले काही स्थानिक तरुण खूप संतापले. त्यांनी त्या तरुणाभोवती जमा होऊन त्याला जाब विचारला. ‘पुण्यात वास्तव्य करायचे असेल, तर मराठी भाषा शिकण्यात कोणती अडचण आहे?’ असा थेट प्रश्न त्यांनी त्याला विचारला. हा वाद इतका वाढला की, अखेरीस त्या तरुणाला विनम्रपणे हात जोडून ‘माझ्याकडून चूक झाली’ अशी माफी मागायला लागली. सोशल मीडियावरवर मात्र लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05
Next Post
Pune Vote Scam: Big scam of 'vote theft' in Pune! Direct 'CCTV' footage from Mahavikas Aghadi in front; Serious allegations against BJP; What is the matter?

Pune Vote Scam: पुण्यात 'वोटचोरी'चा मोठा घोटाळा! महाविकास आघाडीकडून डायरेक्ट 'CCTV' फुटेज समोर; भाजपवर गंभीर आरोप; पहा VIDEO...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.