Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: शिरुर बाह्यवळण दुभाजक बंद करण्याच्या कामाची माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून पाहणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 8 December 2025, 15:23

प्रतिनिधी 

पोपट पाचंगे

Pune News: रांजणगाव गणपती: – पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील शिरुर बाह्य वळण मार्गावर अनधिकृत असलेला दुभाजक बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या महामार्गावरील सर्वच अनधिकृत दुभाजक तातडीने बंद करण्याची मागणी माजी आमदार ऍड अशोक पवार यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

हेही वाचा- बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावल्यास कुटुंबीयांना मिळणार थेट ‘सरकारी नोकरी’?

 

शिरुर बाह्यवळण मार्गाजवळील पाषाणमळा येथे शिरुर येथील उद्योजक संकेत संतोष गांधी (वय.31) यांचा एका खाजगी बसने धडक दिल्याने गुरुवारी, दि.4 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीवेळी ज्या ठिकाणी अपघात झाला तो दुभाजक तातडीने कायमस्वरूपी बंद करण्याचे आश्वासन माजी आमदार ऍड अशोक पवार यांनी दिले होते. त्यानुसार पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दुभाजक बंद करण्याची सूचना द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर माजी आमदार ऍड पवार यांच्या सूचनेची कृषिमंत्री भरणे यांनी तातडीने दखल घेत शनिवारी, दि.6 दुभाजक बंद करण्याचे काम सुरु झाले.

यावेळी माजी आमदार ऍड अशोक पवार,सरदवाडीचे माजी उपसरपंच कृष्णा घावटे आदी उपस्थित होते. दरम्यान, संबंधित अनधिकृत दुभाजक तात्काळ बंद करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

Sunday, 30 August 2026, 13:54

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03
Next Post
Palash Muchhal

Palash Muchhal : स्मृतीसोबत लग्न मोडले, नेटकऱ्यांनी फसवणुकीचे आरोप करत पलाश मुच्छला केलं टार्गेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp