Monday, June 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Palash Muchhal : स्मृतीसोबत लग्न मोडले, नेटकऱ्यांनी फसवणुकीचे आरोप करत पलाश मुच्छला केलं टार्गेट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 8 December 2025, 15:31
Palash Muchhal

photo- ppn

Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करून संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबतचे लग्न रद्द झाल्याचे जाहीर केल्यानंतर, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, या घोषणेनंतर पलाश मुच्छलच्या आयुष्यातील वादळ थांबायला तयार नाही. स्मृतीच्या पोस्टनंतर पलाशने तातडीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्मृती मानधनासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले आहेत. मात्र, त्यानंतरही पलाश मुच्छल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत असून, त्याचे ‘जगणे कठीण’ झाले आहे. (Palash Muchhal)

पलाश मुच्छलवर स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यासंदर्भात अनेक कथित व्हॉट्सअॅप चॅट्स शेअर करत पलाशवर स्मृतीला धोका दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्मृती मानधानाच्या पोस्टनंतर पलाश मुच्छलने तातडीने फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले असले तरी, इन्स्टाग्रामवर अजूनही स्मृती मानधनासोबतचा एक फोटो त्याने डिलिट केलेला नाही. या एका फोटोमुळे तो अधिक टीकेचा धनी ठरत आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पलाशला हा फोटो डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे. एका वापरकर्त्याने तर त्याला थेट इन्स्टाग्राम अकाऊंटच डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसऱ्या एका युजरने त्याला धमकीवजा इशारा दिला आहे की, “स्मृती मानधनासोबतचे सर्व फोटो डिलिट कर, नाहीतर आरसीबी (RCB) तुला सोडणार नाही.” या प्रकारच्या ट्रोलिंगमुळे पलाश मुच्छल सध्या मोठ्या मानसिक दबावाखाली असल्याचे चित्र आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोट गच्च होणे किंवा फुगणे या त्रासाने त्रस्त आहात? जाणून घ्या प्रभावी घरगुती उपाय

Sunday, 28 June 2026, 21:17

प्रेमासाठी दुबईला गेली अन् थेट तुरुंगात पोहोचली! 23 वर्षीय इन्फ्लूएन्सरवर प्रियकराच्या हत्येचा आरोप

Sunday, 28 June 2026, 21:05

घोटाळे करून संपत्ती जमवली; ओमराजेंवर संजय राऊतांचे गंभीर आरोप, राजकारण तापलं

Sunday, 28 June 2026, 20:18

आईचे निधन झाल्याचे कळताच 25 वर्षीय मुलाने घेतला गळफास; एकाच वेळी माय-लेकावर अंत्यसंस्कार

Sunday, 28 June 2026, 18:51

वीजबिलाची चिंता संपली! लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sunday, 28 June 2026, 18:28

मोहरम मिरवणुकीत मोठा घातपात! 14,900 विषारी कॅप्सूल जप्त; आरोपीने Google-AI वर सर्च करून केली होती तयारी?

Sunday, 28 June 2026, 16:38
Next Post
Crime news: Threat to send recording to husband, ransom of 2 lakhs collected; Where did this incident happen?

Pune Crime: रिक्षाची धडक, उपचाराच्या बहाण्याने नेलं आणि पुढे भयंकर; 5 महिन्यांनी आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.