Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ वेळेत घरातून बाहेर पडू नका; आज रात्रीपासून पुण्यातला ‘हा’ महत्वाचा रस्ता पूर्णपणे बंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 December 2025, 9:35
Pune News: Attention Punekars! Do not leave the house during 'this' time; 'this' important road in Pune will be completely closed from tonight

पुणे: शिवणे परिसरातील वीजपुरवठा (Pune News) अधिक सक्षम आणि सुरळीत (Pune Traffic) करण्यासाठी महावितरणकडून नवीन भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शिवणे ते नांदेड पूल हा रस्ता आज रात्री तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. (Pune Road Diversion)

 

‘हा ‘ रास्ता वाहतुकीसाठी बंद

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवार 13 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते रविवारी पहाटे 6 वाजेपर्यंत मारुती मंदिर (शिवणे) ते नांदेड पूल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत रस्त्यावर काँक्रिट खोदून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. (Breaking News)

हेही वाचा: पुण्यात सर्वात मोठी कारवाई! मंत्र्यांच्या एका आदेशानंतर रातोरात 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी थेट निलंबित

महावितरणाचे काम सुरु

शिवणे येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले की, शिवणे, वारजे, कोंढवे–धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे तसेच लगतच्या गावांमध्ये वीजपुरवठा अधिक स्थिर आणि दर्जेदार होण्यासाठी हे काम आवश्यक आहे. रस्ता अरुंद असल्याने कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. या काळात वाहनचालकांनी आणि नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे. कामादरम्यान नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही पूर्वसूचना देण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन

शिवणे, वारजे, कोंढवे–धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, धायरी आणि किरकटवाडी परिसरातील नागरिकांनी या कामासाठी सहकार्य करावे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. वीजपुरवठा सुधारण्यासाठी हे काम महत्त्वाचे असून, नागरिकांच्या सोयीसाठी ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post

Match Fixing Indian Cricket: क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; भारताच्या रणजी खेळाडूसह ४ जणांवर मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.