Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: शुल्लक कारण अन् तरुणीचा ‘डोळा फोडला’, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत 3 हल्लेखोरांनी केलं धक्कादायक कृत्य

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 December 2025, 14:34

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune News) पुनावळे भागात एका अत्यंत क्रूर घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  एका किरकोळ रस्ते अपघातावरून वाद झाल्यानंतर, तीन तरुणांनी तरुणीच्या गाडीचा पाठलाग करून तिच्यावर दगडफेक केली. या हिंसक हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या आणि काचेचा एक तुकडा तरुणीच्या डोळ्यात गेल्याने तिच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली.

 

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात, कात्रज-देहू रोड बायपासवरील अंडरपासजवळ गुप्ता यांच्या कारचा टायर दुचाकीवर असलेल्या तीन व्यक्तींपैकी एकाच्या पायाला लागल्याचे सांगितले जाते. यावरून दुचाकीस्वारांनी लगेचच कार थांबवून तिघांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे. घाबरलेल्या जोडप्याने पुढे पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ट्रॅफिकमध्ये त्यांची कार अडकली.

हल्लेखोरांनी पाठलाग केला आणि गाडीच्या इतर काचा फोडल्या. फुटलेल्या काचेचा एक धारदार तुकडा पूजा गुप्ता यांच्या डाव्या डोळ्यात घुसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दृष्टी वाचवण्यासाठी तातडीने कॉर्निओस्क्लेरल रिपेअर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रिया झाली असली तरी आठवडाभरात त्यांच्या डोळ्याची दृष्टी पूर्णपणे परत आलेली नाही. रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडले परंतु संबंधित कलमांखाली फक्त नोटीस देऊन त्यांना सोडून देण्यात आले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Pune News: बुधवार पेठेतील महिलांनी सगळं लिमिट केलं क्रॉस! भररस्त्यात सुरु असलेलं अश्लील वर्तन पाहून पोलीसही झाले हैराण; थेट केला गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.