Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election: पुणे महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा महाविस्फोट! टिळक, बापट, मानकर, मोरे अन् धंगेकरांची मुलं रिंगणात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 December 2025, 16:49
Pune Election: A major explosion of nepotism in the Pune Municipal Corporation elections! Children of Tilak, Bapat, Mankar, More and Dhangekar are in the fray...

पुणे: राज्य निवडणूक आयोगाने (Pune Election) राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी (Pune Mahapalika Election) निवडणूक कार्यक्रम जाहीर (Ravindra Dhangekar) केला असून मुंबई, पुण्यासह या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. आचारसंहिता लागू होताच सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. नेते एकीकडे मुलाखती घेत आहेत, तर दुसरीकडे इच्छुक नगरसेवक उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. (Breaking News)

 

पुण्यात राजकारणातही घराणेशाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. मात्र प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना संधी मिळते का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीकडे पाहिल्यास सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या घरातील नावांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. पुण्यात 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत. मात्र या जागांवरही नेत्यांची मुले, नातेवाईकच पुढे येत असल्याने कार्यकर्त्यांनी फक्त पक्षासाठी काम करायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

एका मोठ्या राजकीय पक्षातील सामान्य कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारीच्या वेळी बाजूला केले जाते आणि नेत्यांची लाडकी मुले उमेदवार बनतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्याचे फक्त भाषणापुरतेच राहते, असा आरोप केला जात आहे.

पुण्यात ‘आप’ची एन्ट्री! 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाहा तुमच्या प्रभागात कोणाला मिळाली उमेदवारी?

नेत्यांच्या घरातल्यांची नावं समोर

पुणे महापालिका निवडणुकीतील इच्छुकांच्या यादीत अनेक नेत्यांच्या घरातील नावे समोर आली आहेत. यामध्ये दिवंगत आमदार, खासदार, माजी मंत्री, विद्यमान आमदार, माजी उपमहापौर यांची मुले, सून, कन्या आणि भाऊ यांचा समावेश आहे. सध्या समोर आलेली अशी 16 नावे चर्चेत असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

एकीकडे सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी मोठी धडपड करावी लागत असताना, दुसरीकडे नेत्यांचे आप्तेष्ट सहजपणे उमेदवारी मिळवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचाच बळी जात असल्याची भावना अधिक तीव्र होत चालली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post

Pune Police: पिंपरी-चिंचवडच्या गल्लीबोळात सुरू होता ‘हा’ काळा धंदा, पोलिसांच्या कारवाईने पर्दाफाश; आरोपींच्या मुसक्या आवळल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.