Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Double Decker Bus: PMPML’मास्टर प्लॅन’ तयार! पुण्यात नवीन वर्षात रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक ‘डबल डेकर’ बस; पाहा कोणते आहेत मार्ग?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 December 2025, 17:43

Pune Double Decker Bus: पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीकडून 25 इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याचा अंतिम निर्णय झाला असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नवीन वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही प्रमुख मार्गांवर या बस धावताना दिसणार आहेत. या निर्णयामुळे शहरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

 

हेही वाचा – साडे येथील विशाल ढवळे याची कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड

वाहतूक कोंडीचा त्रास होणार कमी

पीएमपीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच या बस खरेदीस मान्यता दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क, विमाननगर अशा विविध भागांतील रस्त्यांवर डबल डेकर बसची 10 दिवसांची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर पीएमपी प्रशासनाने पुढील पाऊल उचलले. या बसमधून एका वेळी अधिक प्रवाशांची वाहतूक शक्य होणार आहे, त्यामुळे गर्दीच्या वेळेत होणारा ताण कमी होण्याची शक्यता आहे.

या सर्व बस इलेक्ट्रिक असल्यामुळे पर्यावरणपूरक ठरणार आहेत. प्रदूषण कमी करणे आणि इंधन खर्च वाचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. बसच्या बॅटरीची क्षमता, चार्जिंग वेळ आणि एकूण कार्यक्षमता यांचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल सकारात्मक आल्यानेच 25 ई-डबल डेकर बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत डबल डेकर बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा पीएमपीचा प्रयत्न आहे. या बस पूर्णपणे वातानुकूलित असतील आणि प्रवास अधिक सोयीस्कर करतील.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post
Jyoti Waghmare: What is your relationship with the Chhamchham of Andhare Kalakendra? Who do you think is the owner of the Kuntankhana? Jyoti Waghmare's attack

Jyoti Waghmare: अंधारे कलाकेंद्रातल्या छमछमशी तुमचा संबंध काय? कुंटणखान्याचा मालक तुमचा कोण लागतो? ज्योती वाघमारेंचा हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.