Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jyoti Waghmare: अंधारे कलाकेंद्रातल्या छमछमशी तुमचा संबंध काय? कुंटणखान्याचा मालक तुमचा कोण लागतो? ज्योती वाघमारेंचा हल्लाबोल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 17:58
Jyoti Waghmare: What is your relationship with the Chhamchham of Andhare Kalakendra? Who do you think is the owner of the Kuntankhana? Jyoti Waghmare's attack

सोलापूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Jyoti Waghmare) यांच्या भावाच्या (Sushma Andhare) रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडल्याचा आरोप हा पूर्णपणे खोटा (Shinde Gat) असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या (Eknath Shinde) प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी सोलापूरमध्ये (Savari Drug Case) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. प्रकाश शिंदे यांनी संबंधित रिसॉर्ट आपण भाड्याने चालवायला दिल्याचे स्पष्टीकरण दिले असतानाही, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्यासाठी सुषमा अंधारे जाणीवपूर्वक चिखलफेक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Maharashtra Politics)

 

जनता खोट्या आरोपांना बळी पडणार नाही

ज्योती वाघमारे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहून विरोधक अस्वस्थ झाले आहेत. बदनामी करण्याचा अधिकार असतो, कारण बरोबरी करण्याची क्षमता नसते, अशा शब्दांत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राची जनता अशा खोट्या आरोपांना बळी पडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (Breaking News)

अंधारेंवर हल्लाबोल

यावेळी ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे आणि सुषमा अंधारे यांच्यातील संबंधांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. रत्नाकर शिंदे यांच्या कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला होता. या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलींना अवैध व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. इतके गंभीर आरोप असतानाही रत्नाकर शिंदे जामिनावर बाहेर आले आणि पुन्हा त्यांना जिल्हाप्रमुखपद देण्यात आले. यासाठी नेमकी कोणी शिफारस केली, याचे उत्तर सुषमा अंधारे यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. (Marathi News)

स्क्रीनशॉटचा उल्लेख

दरम्यान, अंजली दमानिया यांनी मध्यंतरी शेअर केलेल्या एका स्क्रीनशॉटचा उल्लेख करत ज्योती वाघमारे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्या स्क्रीनशॉटमध्ये सत्वशीला बाबासाहेब अंधारे, आदित्य अंधारे आणि मयूर अंधारे अशी आरोपींची नावे होती. या सर्वांचा सुषमा अंधारे यांच्याशी काय संबंध आहे, तसेच बीडमधील कला केंद्रात नाचणाऱ्या अनेक मुलींचे आडनाव अंधारे कसे आहे, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे त्यांनी म्हटले.

अंधारेंची तुलना शूर्पणखेशी

ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख करत त्यांची तुलना शूर्पणखेशी केली. रामायणात जशी शूर्पणखेने राम आणि लक्ष्मणांवर खोटे आरोप केले, त्याचप्रमाणे सुषमा अंधारे कॅमेऱ्याचा फोकस स्वतःवर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सावरी गावात टाकण्यात आलेली धाड पत्र्याच्या शेडवर होती, जिथे ड्रग्ज सापडले. त्या ठिकाणाचा आणि रिसॉर्टचा कोणताही संबंध नाही. ही जागा गोविंद शिरकर यांच्या मालकीची होती आणि ओंकार डिगे तेथे काम करत होता. ड्रग्ज रिसॉर्टमध्ये नव्हे तर पत्र्याच्या शेडमध्ये सापडले होते, हे सुषमा अंधारे यांनीच मान्य केले होते, असेही ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post
Pune Crime: The deed of a doctor in Pune! He grabbed the maid's hand, dragged her into the house and put it on her lips...

Pune Crime: पुण्यातल्या डॉक्टरचा कारनामा! चक्क कामवालीचा हात धरला घरात ओढलं अन् ओठांवर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.