Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात पुन्हा दादागिरी! ‘मी इथला भाई आहे, हप्ता नाही दिला तर..” धमकी देत मोटारसायकलच्या काचा फोडल्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 December 2025, 21:34
Pune Crime: Bullying again in Pune! 'I am the brother here, if you don't pay the installment..' Threatening, motorcycle glass broken

Photo-Social Media

पुणे: “मी इथला भाई आहे. दर महिन्याला 6000 रुपये हप्ता दे, नाहीतर इथले सामान विकून पैसे काढणार,” अशी धमकी (Pune Crime) देत लोखंडी अँगल (Pune News) चोरणाऱ्या गुंडाला विरोध केल्यामुळे चिखलवाडी, बोपोडी परिसरात मोठा गोंधळ झाला. या वेळी गुंडाने कार आणि दोन दुचाकींच्या काचा फोडल्या. मात्र या प्रकारात काचेचा तुकडा पायात घुसल्याने तो स्वतःही जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Breaking News)

 

खंडणीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी राज राजन निरभवणे वय 26, रा. सनशाईन ग्रीन्स सोसायटी, चिखलवाडी, बोपोडी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अरमान अमीर शेख वय 20, रा. चिखलवाडी, बोपोडी आणि त्याचा साथीदार जोएद उर्फ जब्बा वय 21, रा. चिखलवाडी, बोपोडी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 7 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता चिखलवाडी येथील दिव्यांश मेडिकलसमोर घडली. (Marathi News)

जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज निरभवणे हे सुरक्षा कंत्राटदार असून ते आपल्या कर्मचारी विवेक कांबळे याच्यासोबत कामाच्या ठिकाणी जात होते. त्या वेळी अरमान शेख हा लोखंडी अँगल उचलून नेत असल्याचे दिसल्याने त्यांनी त्याला थांबवले. यावेळी अरमानने आपण या भागातील भाई असल्याचे सांगत दर महिन्याला 6000 रुपये देण्याची मागणी केली आणि नकार दिल्यास जीवाची धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अरमान आणि जोएद यांनी दगडफेक करत कार आणि दोन दुचाकींच्या काचा फोडल्या. या गोंधळात काच लागून अरमान शेख जखमी झाला. (Marathi Batmya)

हेही वाचा: ‘फडणवीस साहेब आम्ही किती दम धरायचा, माझ्या लेकराला न्याय कधी मिळणार?” संतोष देशमुखांच्या आईने मनोज जरांगेंसमोर भावुक होऊन फोडला टाहो..

या घटनेनंतर अरमान शेख यानेही खडकी पोलीस ठाण्यात प्रतितक्रार दाखल केली आहे. त्यावरून राज राजन निरभवणे आणि विवेक विकास कांबळे वय 24, रा. गवळीवाडा, खडकी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमानच्या म्हणण्यानुसार, खडकी रेल्वे स्टेशन परिसरात त्याच्याशी वाद झाला आणि त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भुजबळ करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31
Next Post
PCMC News: Pimpri-Chinchwad RTO takes strict decision to curb drunk drivers; Now every bus will have this modern system to prevent accidents.

PCMC News: मद्यधुंद चालकांवर आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'चा कठोर निर्णय; आता अपघात रोखण्यासाठी प्रत्येक बसमध्ये असणार 'ही' आधुनिक यंत्रणा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.