Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: वारजे-चांदणी चौक मार्गावर वाहनांचा खच! पिकअप आणि ट्रकच्या धडकेनंतर साखळी अपघाताचा थरार; साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 December 2025, 15:04
Pune Accident: Vehicles pile up on Warje-Chandni Chowk road! Chain accident after pickup and truck collide; Traffic towards Satara halted

पुणे: पुण्यात अपघातांची (Pune Accident) मालिका थांबण्याचे नाव घेत (Pune News)नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. नवले पूल आणि वारजे पूल (Pune Crime) परिसरात वारंवार अपघात (Navale Bridge) होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच रविवारी रात्री पुण्यातील वारजे परिसरात एकाच वेळेस दोन वेगवेगळे अपघात घडल्याने काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. चांदणी चौकाहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हे दोन्ही अपघात घडले. (Pune Breaking News)

 

वाहतूक ठप्प

पहिला अपघात वारजे पुलावर झाला. एका पिकअप वाहनाने पुढे चाललेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर काही काळ पुलावरील वाहतूक संथ झाली होती. (Latest Marathi News)

ट्रकचा ब्रेक फेल (Marathi News) 

दरम्यान, याच मार्गावर काही अंतरावर दुसरा आणि अधिक गंभीर स्वरूपाचा अपघात घडला. वारजे पुलाजवळ साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर एका ट्रकचा ब्रेक अचानक फेल झाला. त्यामुळे या ट्रकने थेट एका ट्रॅव्हलर बससह इतर 6 वाहनांना जोरदार धडक दिली. या साखळी अपघातामुळे रस्त्यावर एकामागोमाग एक वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताचे दृश्य पाहून काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

या साखळी अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली, तरी काही नागरिकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले असून त्याच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या दोन्ही अपघातांमुळे चांदणी चौक ते वारजे आणि साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत खराब झालेली वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

वंशाच्या दिव्याचा हट्ट नडला? कचऱ्यात सापडले स्त्री जातीचे अर्भक, अवस्था पाहून पोलिसही थक्क; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.