Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Property Sale News : एकत्रित मालमत्तेतील हिस्सा वारसदारांच्या परवानगीशिवाय विक्री करू शकतो का? जाणून घ्या ‘हे’ नियम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 November 2025, 17:08

Property Sale News: एकत्रित (संयुक्त) मालमत्ता (Property) ही संकल्पना तर सर्वांना ठाऊक असेल. संपत्तीविषयी अनेक कायदे आपल्याला माहितीच असतील पण एकत्रिक मालमत्तेविषयी हा कायदा माहित आहे का? तूम्हाला नेहमी असा प्रश्न पडलाच असेल ना की, आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेतील हिस्सा परवानगीशिवाय विकता येतो का? तर कायद्याने याबाबत काही नियम दिले आहेत.चला, तर ते नियम कोणते जाणून घेऊ.

याविषयी भारतीय वारसा कायदा आणि संपत्ती हस्तांतरण कायदा (Transfer of Property Act) काही स्पष्ट नियम सांगतो. जर एखादी संपत्ती किंवा मालमत्ता संयुक्त नावाने आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीचा ठराविक हिस्सा त्याच्या मालकीचा मानला जातो. हा हिस्सा म्हणजे “अविभाजित हिस्सा” (undivided share) म्हणून ओळखला जातो. म्हणजेच, मालमत्ता प्रत्यक्षात विभागलेली नसली तरी कायद्याने प्रत्येक मालकाचा एक ठराविक भाग त्याच्या मालकीचा असतो.

हेही वाचा- आजारी नवऱ्याला उपचाराच्या बहाण्याने माहेरी नेलं; नवरा झोपल्यावर बॉयफ्रेंडला बोलावलं अन् केलं भयानक कृत्य

एखाद्या वारसदाराला इतरांच्या परवानगीशिवाय हिस्सा द्यायचा असेल तर अश्या वेळी महत्त्वाच्या नियमांकडे दुलर्क्ष करू नका. जर मालमत्ता किंवा संपत्तीचे विभाजन झालेले असेल, (कागदोपत्री) तरच तो व्यक्ती आपल्या वाटी आलेली संपत्ती कुणा दुसऱ्याला विकू शकतो. पंरतू यामध्ये तो संपूर्ण मालमत्ता विकू शकत नाही, यावर त्याचा कोणताही अधिकार नसतो असं हा कायद सांगतो. संयुक्त मालमत्तेत हिस्सा विकण्यापूर्वी इतर वारसदारांची परवानगी घेणं कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित मानलं जातं. जर एखाद्या व्यक्तीने विनापरवानगी मालमत्तेची विलेवाट किंवा व्रिकी करण्याचा प्रयत्न केल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Increasing number of leopards in Ashtapur area; Forest Department inspects, villagers demand urgent measures

अष्टापूर परिसरात बिबट्यांचा वाढता वावर; वनविभागाची पाहणी, ग्रामस्थांकडून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp