Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News: बिहार सरकारमधील ‘हा’ अनुभवी मंत्री आता भाजपचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; जे. पी. नड्डांनंतर कोणाला मिळाली संधी?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 December 2025, 20:32
Politics News: 'This' experienced minister in Bihar government is now BJP's national working president; Who got the opportunity after J. P. Nadda?

बिहार: भारतीय जनता पार्टीने बिहार (Politics News) सरकारमधील मंत्री आणि ज्येष्ठ नेते नितीन नबीन (Nitin Nabin) यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी (Bihar Politics) अध्यक्षपदी निवड केली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या (BJP) संसदीय मंडळाने मंजूर केली असून 14 डिसेंबर 2025 पासून ती तात्काळ लागू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रलंबित होती. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता पक्षाने संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचा निर्णय घेत नितीन नबीन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. (Breaking News)

 

नितीन नबीन हे बिहार विधानसभेतील बांकीपुर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सलग पाच वेळा निवडून आलेले अनुभवी नेते असून सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी राजकारणातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर भाजपमध्ये विविध संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले आहे. पक्षसंघटनेतील कामाचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे.

भाजपच्या संघटनेत काम करताना नितीन नबीन यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. प्रशासकीय कामकाजाची चांगली समज, संघटन बांधणीची क्षमता आणि पक्षाशी दीर्घकाळाची निष्ठा ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. याच कारणांमुळे पक्षाने त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या संघटनेत ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुका, राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक मजबुती यासाठी नितीन नबीन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाची रणनीती अधिक प्रभावी करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि संघटना मजबूत करणे, या जबाबदाऱ्या आता त्यांच्या खांद्यावर असणार आहेत. नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप संघटना अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09
Next Post
Pune news

Pune news : पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी शेवटची संधी! ऑनलाइन अर्ज करण्याची डेडलाईन आली जवळ; काय आहे शेवटची तारीख?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.