Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune news : पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी शेवटची संधी! ऑनलाइन अर्ज करण्याची डेडलाईन आली जवळ; काय आहे शेवटची तारीख?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 20:54
Pune news

photo- social media

Pune news : शिक्षक पेशामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण १११ शिक्षकी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, या भरतीला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशा पदांचा समावेश आहे. अनुभवी आणि पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. (Pune news)

 

विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये शासनमान्य सहायक प्राध्यापकांची ४७, सहयोगी प्राध्यापकांची ३२ आणि प्राध्यापकांची ३२ अशी एकूण १११ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी ७ डिसेंबर होती. मात्र, आता ही मुदत वाढवून २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी दिली आहे.

ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची छापील प्रत आणि आवश्यक कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी २६ डिसेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच, १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना २१ डिसेंबरपर्यंत अर्जात दुरुस्ती किंवा बदल करण्याची संधी मिळणार आहे. या कालावधीत नवीन उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे.

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी संबंधित पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी ही संधी महत्त्वाची असून, वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Ajit Pawar: Big relief for Ajit Pawar! Criminal proceedings in 'that' controversial 2014 election case cancelled

Ajit Pawar: अजित पवारांना मोठा दिलासा! 2014च्या 'त्या' वादग्रस्त निवडणूक प्रकरणात फौजदारी कारवाई रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.