Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये 2 लाख लोकांचं रेशन कार्ड रद्द! तुम्हीही ही चूक करू नका, 31 डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा अन्यथा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 12 December 2025, 15:37
Pimpri-Chinchwad News: Ration cards of 2 lakh people in Pimpri Chinchwad cancelled! Don't make this mistake either, do 'this' work before December 31 otherwise...

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात शिधापत्रिका (Pimpri-Chinchwad News) पडताळणी मोहिमेदरम्यान मोठी कारवाई झाली असून चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे (Pune News) आणि विसंगती आढळल्यामुळे तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांचे रेशन बंद करण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने राबवलेल्या या मोहिमेला आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे शहरातील रेशनकार्डधारकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (Ration Card)

 

आजपर्यंत एकूण 22,696 शिधापत्रिका अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपरी विभागातील 72,256, चिंचवडमधील 82,569 आणि भोसरीतील 67,772 नागरिकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. पडताळणीदरम्यान अनेक कुटुंबांनी त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे मान्य केले, तर काहींच्या कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती, चुकीचे पत्ते आणि अपूर्ण नोंदी आढळल्या. शहराबाहेर स्थलांतर झालेले असूनही अनेकांची शिधापत्रिका सक्रिय असल्याचे समोर आले. या सर्व कारणांमुळे प्रशासनाने संबंधित नागरिकांना योजनेबाहेर केले आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अपात्र लाभार्थ्यांना वगळल्यामुळे खरोखर गरजू कुटुंबांना अधिक धान्याचा वाटा मिळणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येईल आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य तो लाभ मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. ज्यांना आपल्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा वाटत असेल, त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह पुनर्पडताळणीसाठी अर्ज करावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : पुण्यात महिलेच्या बॅगमध्ये सापडलं असं काही की पाहून पोलिसही ‘चक्रावले’; चिप्सच्या पाकिटात चक्क सापडलं…

दरम्यान, ज्या नागरिकांनी अद्याप E-KYC पूर्ण केलेले नाही त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 31 डिसेंबरपूर्वी E-KYC न केल्यास तुमचे रेशनकार्डही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Next Post
Pune Crime: Girlfriend refuses relationship; He is arrested, comes dressed as a delivery boy and shoots at him with a gun... Court slaps accused

Pune Crime: प्रेयसीचा संबंधांना नकार; त्याची सटकली, डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून आला अन् बंदुकीतून... आरोपीला न्यायालयाचा दणका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.